मे महिन्यात मोबाईलवरुन 14 लाख कोटी झाले ट्रान्सफर; 2 हजारांच्या नोटबंदीचा परिणाम
UPI Scales New Peak In May 2023: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे रोजी 2 हजारांच्या नोटा चलनामधून मागे घेण्यासंदर्भातील घोषणा केल्यानंतर पुढील 10 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात ऑनलाइन म्हणजेच UPI च्या माध्यमातून व्यवहार झाले.
Jun 5, 2023, 11:45 AM ISTUPI वरुन पेमेंट अयशस्वी झाले तर? हे काम लगेच करा; अडकलेले पैसे त्वरित खात्यात ट्रान्सफर
UPI not working : हातात स्मार्टफोन आल्यापासून अनेकांना खिशात पैसे ठेवण्याची गरज नाही. कारण UPIने पेमेंट करणे अधिक सोपे झालेय. मात्र, यूपीआय पेमेंट करताना अनेक वेळा पेमेंट पेंडिंग होते. ज्याचा आपल्याला खूप त्रास होतो. UPI व्यवहारादरम्यान पेमेंट अयशस्वी होण्याची अनेक कारणे असू शकतात.
May 30, 2023, 03:08 PM ISTचुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत? घाबरू नका, अशी परत मिळवा तुमची रक्कम
युनिफाइड पेमेंट इंटरफेस प्रणालीचे अनेक फायदे आहेत तसेच अनेक तोटे देखील आहेत. यूपीआय पेमेंट करताना अनेक वेळा चुकून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात. त्यावेळी नक्की काय करायलं हवं?
May 13, 2023, 06:12 PM ISTUPI Transaction करताना पैसे गायब? काळजी करू नका, वापरा 'ही' सोपी ट्रिक!
UPI Payment Recovery Tips: काही प्रोसेस करून तुम्ही पैसे पुन्हा तुमच्या खात्यात (Bank Account) रिफंड करू शकता. याची प्रक्रिया नेमकी कशी असते, जाणून घेऊया...
May 11, 2023, 05:48 PM ISTUPI Payment : UPI वापर करण्यांसाठी मोठी बातमी, आता 'या' बँकांच्या ग्राहकांना...
UPI Payment Latest Update : UPI वापर गेल्या काही वर्षांमध्ये (upi payment app) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज सर्रास पैशांचे व्यवहार हे UPI द्वारे केले जाते. अशातच UPI वापर करणाऱ्या प्रत्येकांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आहे.
Mar 5, 2023, 09:59 AM ISTमातृभाषेतून UPI Payment अन् कर्ज घेणं आणखी सोपं... ; अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा
Ashwini Vaishnaw : डिजिटल पेमेंट्स फेस्टिव्हलमध्ये बोलताना दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आता सामान्यांना कर्ज घेताना येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही
Feb 10, 2023, 11:03 AM ISTUPI ट्रान्सक्शन फेल झाल्यानंतरही पैसे कापले, तक्रार कुठे करायची? आणि कारणे जाणून घ्या
UPI Payment: डिजिटल पेमेंट करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. खात्यातून पैसे वजा होऊनही ट्रान्सक्शन झालं नसल्याचं दाखवलं जातं. त्यामुळे आपले पैसे बुडाले असाच समज होतो. त्यामुळे डोक्यावर हात मारायची वेळ येते. पण असं कधी झालं तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. आज आम्ही तुम्हाला याबाबतची तक्रार नेमकी कुठे करायची आणि त्यामागची कारणं सांगणार आहोत.
Dec 16, 2022, 04:54 PM ISTUPI युजर्ससाठी आनंदाची बातमी, आता पेमेंट करण्यासाठी मिळणार ही सुविधा
Single Block and Multiple Debits: गेल्या काही वर्षात डिजिटल व्यवहाराचं प्रमाण वाढलं आहे. बाजार असो की प्रवास सर्वच ठिकाणी डिजिटल माध्यमातून पेमेंट होत आहे. पेमेंट करण्यासाठी तुम्ही अनेकदा युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
Dec 7, 2022, 06:48 PM ISTUPI Payment | तुम्ही युपीआयने पेमेंट करताय? मोजावे लागणार इतके पैसे
Do you pay with UPI? So much money to pay
Nov 27, 2022, 12:05 AM ISTUPI Payment | तुम्ही ऑनलाईन व्यवहार करताय? ऑनलाईन व्यवहारावर आता इतके चार्जेस लागणार?
Do you transact online? So many charges on online transactions?
Nov 22, 2022, 09:50 PM ISTGoogle Pay, Phone Pe | गुगल पे, फोन पे अॅप वापरताय मग आधी ही बातमी पाहाच, व्यवहारावर येऊ शकतात 'या' मर्यादा
If you are using Google Pay, Phone Pay app then check this news first, there may be limits on the transaction
Nov 22, 2022, 06:05 PM ISTमोबाईलमध्ये Internet नाही? घाबरू नका, अशा पद्धतीनं करा UPI Payment
UPI Payment : सध्याच्या या डिजिटल (Digital) युगात पैशांची देवाणघेवाणही त्याच पद्धतीनं करण्यात येते. पण, यासाठीही काही गोष्टींची गरज भासते. त्यातलंच एक म्हणजे इंटरनेट (Internet).
Nov 21, 2022, 09:49 AM ISTBill Payment: विना इंटरनेटही करू शकता UPI द्वारे बिल पेमेंट, जाणून घ्या कसं ते
UPI Bill Payment: तंत्रज्ञानाचं युग असून पैशांची देवाणघेवाण ऑनलाईन पद्धतीने होत आहे. यामुळे सुट्ट्या पैशांसाठीचा त्रास कमी झाला आहे. त्यामुळे अनेकजण आपल्या खिशात रोख रक्कम ठेवत नाहीत. तसेच ऑनलाईन पेमेंटवर अवलंबून असतात. पण कधी कधी इंटरनेट सुविधा व्यवस्थित नसल्याने ऑनलाईन पेमेंट करण्यात अडचण येते.
Nov 13, 2022, 05:36 PM ISTIndian Railways: आता ट्रेनमध्ये मिळेल कन्फर्म सीट, रेल्वेने सांगितली 'ही' सोपी पद्धत!
Indian Railways Latest News : रेल्वेकडून अनेक विशेष गाड्याही चालवल्या जातात, परंतू अनेकदा कन्फर्म तिकीट मिळू शकत नाही. अशातच रेल्वेने भन्नाट उपाय सांगितला आहे.
Oct 13, 2022, 01:29 AM ISTUPI Payment Limit : यूपीआयद्वारे एका वेळी किती रक्कम ट्रान्सफर करता येते?
यूपीआयमुळे सुट्ट्या पैशांची (UPI Payment Limit) कटकट राहिली नाही. तसेच पाकिट ठेवण्याची गरज भासत नाही. त्यामुळे बहुतांश जण यूपीआयचा वापर करतात.
Oct 11, 2022, 06:41 PM IST