IAS Tina Dabi: टीना-रीना दाबीच नाही तर 'या' बहिणीचीही कमाल! UPSC मध्ये थेट मिळवली IAS रँक
देशातील सर्वोच्च परिक्षा नागरी सेवा परिक्षा (IAS) उत्तर्ण करण्याचे अनेक तरूणांचे स्वप्न असते. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी यूपीएससी परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. भारतात ज्या काही आयएएस अधिकारी चर्चेत असतात. त्यांपैकी एक म्हणजे टीना दाबी. टीना दाबी सोशल मीडियावरदेखील खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या लहाण बहीण रिया दाबी यांनी 2020 मध्ये यूपीएससीची परीक्षा पहिल्यांदा दिली होती आणि आपल्या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 15 वी रँक प्राप्त करत आयएएस पदाला गवसणी घातली.
Dec 29, 2022, 03:29 PM ISTleader : बारावी नापास म्हणून रिक्षा चालवली, पण या एका घटनेनं आयपीएस अधिकारी बनवलं
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते आणि दरवर्षी अनेक विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा येते.
Nov 3, 2021, 06:32 PM IST