Urad Dal : शरीराची ताकद वाढवणारे नैसर्गिक सुपरफूड
उडीद डाळ ही इतर डाळींपेक्षाही अधिक फायदेशीर ठरते. त्याची काय कारणं आहेत आणि काय फायदे होतात याविषयी जाणून घेऊया.
Dec 12, 2024, 01:23 PM ISTकांदा-टोमॅटोनंतर डाळींचे दरही आणणार डोळ्यात पाणी
टोमॅटो आणि कांद्याचे भाव नुकतेच गगनाला भिडले होते. त्यानंतर भविष्यात विविध कडधान्यांच्या डाळीही याच मार्गावर आहेत. सरकारने उडीद आणि मूगडाळीच्या आयातीवर निर्बंद लावल्यामुळे ही दरवाड होण्याची चिन्हे आहेत.
Aug 22, 2017, 06:41 PM ISTआता, 118 कोटींचा उडीद खरेदी घोटाळा उघड
Jul 18, 2014, 09:19 PM ISTगुंठाभरही जमीन नाही पण, 118 कोटींची उडीद खरेदी
शेतकऱ्यांचं भलं करण्याच्या गप्पा मारणारेच अधिकाऱ्यांना हाताशी धरून कसे घोटाळे करतात, याचा इरसाल नमुना बीडमध्ये समोर आलाय.
Jul 18, 2014, 08:54 PM IST