urfi javedurfi javed weirdd lookurfi javed fatherurfi javed photosurfi javed instagram

hot and bold; Urfi Javed बीच लूकमध्ये पोहचली एरपोर्टवर..घालायला विसरली..video मध्ये दिसलं

सोशल मीडियावर (Social media) आपल्या बोल्ड (Bold) आणि हटके कपड्यांमुळे कायम चर्चेत असलेल्या उर्फी जावेदने (Urfi Javed) पुन्हा एकदा नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहेत. उर्फी जावेदचा नुकताच एक व्हिडीओ (Urfi javed new bold video)समोर आला आहे. अतरंगी ड्रेसिंग स्टाईल (Atrangi dressing style) अनेकांना हैराण करणाऱ्या उर्फीने एक वेगळावेगळा लूक करुन सोशल मीडियावर(social media) धुमाकूळ घातला आहे. 

Sep 25, 2022, 05:21 PM IST