Urvil Patel Heartwarming Gesture Towards MS Dhoni :यंदाच्या सीजनमधील चेन्नई सुपरकिंग्सचा त्यांच्या होम ग्राउंडवरील शेवटचा सामना 18 मे रोजी खेळवला गेला. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध सामन्यानंतर चेन्नईच्या संघाने ग्रुप फोटो काढत असताना एक खूप चांगलं दृश्य पाहायला मिळालं. एम एस धोनी आणि उर्वील पटेल या दोघांमधील एका प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
CSK vs LSG Yesterday Match Urvil Patel: चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने रविवारी केवळ सलग तिसरा विजय मिळवला नाही तर त्यांनी नफा मिळवून देणारा नवा स्टारच शोधून काढला आहे. हा स्टार कोण आणि हे गणित समजून घ्या...
Virat Kohli Video : रॅायल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना होण्याआधी एक व्हिडिओ सोशल मिडियावर विराट कोहलीचा वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. यामध्ये चक्क सामन्याआधी विराट कोहली सीएसके विरुद्ध एलएसजीचा सामना पाहताना दिसला.
Urvil Patel Fastest Half Century in IPL :चेन्नई सुपरकिंग्सचा फलंदाज उर्वील पटेलने अर्धशतक पूर्ण झाल्यावर एक विशेष सेलिब्रेशन केलं ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावेळी त्याने खिशातून एक कागद काढला ज्यावर भावनिक संदेश लिहिला होता.
urvil patel : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात चेपॅाकच्या मैदानावर कहर केला आहे. त्याने लखनऊच्या खेळाडूंना सामन्यामध्ये पूर्णपणे हतबल केले. या खेळीमध्ये त्याने लखनऊच्या खेळाडूंना बॅकफूटवर टाकले.
Urvil Patel Score Fastest Half Century In IPL : लखनऊ सुपर जाएंट्सने प्रथम फलंदाजी करून 203 धावांचा स्कोअर केला आणि विजयासाठी चेन्नईला 204 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान पूर्ण करताना चेन्नई सुपरकिंग्सचा युवा स्टार फलंदाज उर्वील पटेल याने अवघ्या 13 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं.
Syed Mushtaq Ali Trophy: एका दमदार भारतीय फलंदाजाने टी20 क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला, त्याने फक्त २८ चेंडूत शतक ठोकले. या भारतीय फलंदाजाने विरोधी संघाच्या गोलंदाजांना हैराण करून सोडले. कोण आहे हा खेळाडू जाणून घेऊयात...
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK ) कडून खेळणारा यष्टीरक्षक-फलंदाज उर्विल पटेलने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये स्फोटक खेळी केली. तो या स्पर्धेत गुजरातकडून खेळतो.
Chennai Super Kings New Player: प्लेऑफ्सच्या शर्यतीमधून बाहेर पडलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने या खेळाडूला अचानक संघात संधी देण्यामागे फार दूरचा विचार केल्याची चर्चा आहे. हा खेळाडू आहे तरी कोण आणि त्याला संघात घेण्यामागील सीएसकेचा प्लॅन काय आहे पाहूयात...
Urvil Patel smashes hundred : कोणाच्या मनीध्यानी नसणाऱ्या उर्विल पटेल (Urvil Patel) या गुजरात टायटन्सच्या पठ्ठ्यानं आज सर्वांना 'जोर का झटका' दिला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) खणखणीत शतक ठोकून सूर्यकुमार यादवचा रेकॉर्ड मोडीस काढला आहे.