us

भारत-अमेरिका दरम्यान ३०० कोटी डॉलर्सचा संरक्षण करार

अमेरिका आणि भारत यांच्यात संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी ३०० कोटी डॉलरचा करार करण्यात आला. 

Feb 25, 2020, 06:15 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था, रस्ते ही सजलेत

ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद सज्ज

Feb 24, 2020, 09:27 AM IST

स्वत:चं 'बाहुबली' रुप पाहून ट्रम्प म्हणाले....

पाहा या व्हायरल व्हिडिओवर ट्रम्प यांनी नेमकी कशी प्रतिक्रिया दिली. 

Feb 23, 2020, 10:52 AM IST

डोनाल्ड ट्रम्पना भावला 'हा' बॉलिवूड चित्रपट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची तयारी शेवटच्या टप्पात आलेली असतानाच.... 

Feb 23, 2020, 10:14 AM IST

अमेरिका-कॅनडाच्या दबावानंतर युक्रेनचं विमान पाडल्याची इराणची कबुली

अनावधानानं हे विमान पाडलं गेलं आणि त्यात तब्बल १७६ जणांचा बळी गेला

Jan 11, 2020, 10:23 AM IST

इच्छा असूनही डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध युद्ध पुकारू शकणार नाहीत कारण...

अमेरिकेच्या संसदेतील कनिष्ठ सभागृहात इराणविरुद्ध सैन्य कारवाईसाठी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे अधिकार सीमित...

Jan 10, 2020, 08:18 AM IST

अमेरिका-इराण युद्धाचा भारतावर असा होऊ शकतो थेट परिणाम

कच्च्या तेलाचा पुरवठा बाधित होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यानं किंमतीत सतत वाढ होत जाताना दिसतेय

Jan 8, 2020, 08:10 AM IST

अमेरिका-इराण तणावामुळे भारताला ही फटका

अमेरिका-इराण यांच्यात तणाव वाढल्यामुळे इतर देशांना ही फटका

Jan 7, 2020, 06:51 PM IST

दहशतवादाशी लढण्यासाठी भारतीय सैन्यातील जवानांच्या हाती नवं शस्त्र

पाहा कोणत्या शस्त्राने वाढवलं भारतीय जवानांचं सामर्थ्य 

Dec 11, 2019, 01:47 PM IST

भारतीय नौदलाला शुभेच्छा देताना तिवारींनी वापरला अमेरिकेचा झेंडा असलेला फोटो, आणि...

मनोज तिवारी यांना मात्र अमेरिकेचा हा झेंडा दिसला नाही...

Dec 4, 2019, 06:22 PM IST

अमेरिकेत अंदाधुंद गोळीबारात तीन ठार, सुरक्षेसाठी शाळा बंद

अमेरिकेत पुन्हा एकदा अंदाधुंद गोळीबार झाला.  

Nov 19, 2019, 11:56 AM IST

बगदादीला ठार मारल्याचा व्हिडिओ जारी, श्वानाची भूमिका ठरली महत्वाची

बगदादीला अमेरिकेच्या विशेष पथकाने काही दिवसांपूर्वी ठार मारले. या कारवाईचा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.

Oct 31, 2019, 12:53 PM IST

अमेरिकेतही दिवाळीचा उत्साह, ट्रम्प यांनीही साजरी केली दिवाळी

अमेरिकेतही दिवाळीचा उत्साह पहायला मिळाला. 

Oct 28, 2019, 10:07 AM IST