us

अमेरिकेत मृतांचा आकडा ५० हजारावर, इटलीत २५ हजार लोकांचा मृत्यू

सध्या अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. 

Apr 24, 2020, 10:28 PM IST

अमेरिकेत शौचालयाच्या टाकीतील पाण्याची तपासणी करुन कोरोना रुग्णांचा शोध

 नेदरलँड, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतील मॅसेच्युसेट्समध्ये एक वेगळाच प्रयोग होताना दिसत आहे.

Apr 24, 2020, 08:48 PM IST

अमेरिकेवर चीनकडून कुरघोडी, WHO ला आणखी 3 कोटी डॉलरची मदत

अमेरिकेने मदत रोखल्यानंतर चीनचा कुरघोडीचा प्रयत्न

Apr 24, 2020, 11:57 AM IST

न्यूयॉर्क येथे दोन मांजरींना कोरोनाची लागण

  आतापर्यंत केवळ मानवापर्यंत मर्यादित राहिलेला कोरोना पाळीव प्राण्यांमध्येही पसरु लागला आहे.  

Apr 23, 2020, 12:45 PM IST

कोरोनावरुन अमेरिका चीनविरुद्ध आणखी आक्रमक होण्याची शक्यता

अमेरिकेसह अनेक देश आता चीन विरोधात उघडपणे बोलत आहेत.

Apr 21, 2020, 11:29 AM IST

Coronavirus : अमेरिकेकडून भारताला ५.९ मिलियन डॉलरची मदत

 जगभरात कोरोनाचा थैमान सुरू 

Apr 17, 2020, 07:37 AM IST

अमेरिकेत कोरोनाचं थैमान सुरुच, २४ तासात आतापर्यंतचे सर्वात जास्त बळी

कोणत्याही देशात एकाच दिवसात मृत्यू होण्याची ही सर्वाधिक संख्या

Apr 16, 2020, 11:23 AM IST

कोरोना : भांडवलशाही देशांवर मंदीचे संकट, आर्थिक विकासदर वेगाने घसरला

कोरोनाच्या संकटाने अमेरिका, जपान, जर्मनी, ब्रिटन, इटली आदी भांडवलशाही देश धास्तावले आहेत.  

Apr 16, 2020, 10:29 AM IST

मोदीजी, अमेरिकेसाठी एवढं करा, डोनाल्ड ट्रम्प यांची विनंती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताने अनेक औषधांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. 

Apr 5, 2020, 08:39 AM IST

coronavirus : पंतप्रधान मोदी - डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरुन चर्चा

'दोन्ही देशांनी मिळून एकत्र कोरोनाविरोधात लढा द्यायचा आहे'

Apr 4, 2020, 09:34 PM IST

अमेरिकेसह जगावर कोरोनाचे संकट, आतापर्यंत ३८ हजार नागरिकांचे बळी

कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिव वाढ होत आहेत. जगभरात कोरनाच्या रुग्णांची संख्या आता ७ लाख ८३ हजार इतकी झाली आहे. 

Mar 31, 2020, 10:04 AM IST

ट्रम्प हादरले; पुढच्या १५ दिवसांत अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक बळी जाणार

आतापर्यंत १,४१,००० अमेरिकन नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.

Mar 30, 2020, 02:53 PM IST

धक्कादायक, इटलीत २४ तासात कोरोनाचे ४२७ तर अमेरिकेत २०० बळी

इटलीत गेल्या २४ तासात ४२७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेत आतापर्यंत २०० जणांचा बळी गेला आहे. 

Mar 20, 2020, 09:27 PM IST