T20 World Cup: वर्ल्डकप खेळवण्यासाठी अमेरिकेचीच निवड का? क्रिकेटचं भवितव्य पणाला?
T20 World Cup 2024: यूएसएमध्ये क्रिकेट चाहत्यांची संख्या काही प्रमाणात कमी आहे. अशा परिस्थितीत मैदानात जागा भरणं हे मॅनेजमेंटसाठी खूप अवघड काम असण्याची शक्यता आहे. याच गोष्टीचा विचार करता या वर्ल्डकपमधील केवळ 16 सामने आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
May 31, 2024, 08:25 AM ISTमोठी बातमी ! IPL दरम्यान टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया अमेरिकेला रवाना होणार, समोर आली तारीख
T20 World Cup 2024 Latest News: टी20 वर्ल्ड कप 2024 ची आताची सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. आयपीएल 2024 दरम्यान टीम इंडिया अमेरिकेला रवाना होणार आहे. याची तारीखही समोर आली आहे.
Apr 29, 2024, 12:49 PM ISTभारतातही अमेरिकेप्रमाणे 'वारसा कर' लावणार? 55% संपत्ती सरकारी तिजोरीत जाणार? नवा वाद
Inheritance Tax In India: अनिवासी भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केलेल्या एका मागणीमुळे नवीन राजकीय वादाला तोंड फुटलं असून भारतीय जनता पार्टीने या विचाराला विरोध केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने बचावात्मक पवित्रा घेतला आहे.
Apr 24, 2024, 11:32 AM ISTधोनी T20 World Cup खेळणार? रोहितच्या विधानाने चर्चेला उधाण; म्हणाला, 'तो अमेरिकेला..'
Rohit Sharma Big Announcement About Dhoni: मुंबई आणि चेन्नईविरुद्धच्या सामन्यात धोनीने 3 षटकार लगावले तेव्हा रोहित शर्मा मैदानात ती फटकेबाजी पाहून हसताना दिसला होता. आता टी-20 वर्ल्डकपचा उल्लेख करत रोहितने धोनीसंदर्भात सूचक विधान केलं आहे.
Apr 18, 2024, 04:41 PM ISTPHOTO: 28 मुलांचा बाप, पहिल्या पत्नीने करुन दिलं पतीचं दुसरं लग्न, आता तिघेही करतात सुखी संसार
Viral News In Marathi : ऐकावं ते नवलं...हा माणून दोन बायका आणि 28 मुलांसोबत सुखी संसार करत आहे. त्याने आपल्या सुखी आयुष्याचे गुपित सोशल मीडियावर शेअर केलंय.
Apr 8, 2024, 04:47 PM ISTविमानात हस्तमैथून केल्याचा भारतीय डॉक्टरवर आरोप; कोर्ट म्हणालं, 'तसा काही...'
USA Dr. Sudipta Mohanty : बोस्टनचे भारतीय वंशाचे डॉक्टर सुदिप्ता मोहंती यांच्यावर विमानात असभ्य वर्तन केल्याचा आरोप होता. त्यांना याप्रकरणी 90 दिवसांच्या तुरुंगावासाची शिक्षा देखील झाली होती.
Feb 2, 2024, 04:52 PM ISTT20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा कॅप्टन कोण? गौतम गंभीरने Hardik Pandya नाही तर घेतलं 'या' खेळाडूचं नाव!
Gautam Gambhir On India captain : पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कप (T20 World Cup 2024) आयोजित केला जाईल. त्याआधी टीम इंडियाचा स्टार गौतम गंभीर याने मोठं वक्तव्य केलंय.
Nov 25, 2023, 03:53 PM ISTCricket in Olympic | ऑलिम्पिकमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार; 'IOC'ने दिली मंजुरी
Cricket include in Olympic
Oct 13, 2023, 06:05 PM ISTअमेरिकेत भारतीय वंशाच्या कुटुंबाची हत्या? घरात संशयितरित्या आढळले पती-पत्नीसह दोन्ही मुलांचे मृतदेह
अमेरिकेतील न्यू जर्सी येथे भारतीय वंशाच्या दांपत्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यांची दोन मुलंही यावेळी मृतावस्थेत आढळली.
Oct 7, 2023, 09:18 AM IST
अमेरिकेने कॅनडाकडे केली भारताची चुगली! गुप्त माहितीबद्दल धक्कादायक खुलासा; दिल्ली टेन्शनमध्ये?
India vs Canada Issue USA Role: मागील आठवड्याभरापासून भारत आणि कॅनडामधील राजकीय संबंध कमालीचे टोकाला गेले आहेत. मात्र जिथून हे सारं सुरु झालं त्यात आता अमेरिकेचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे.
Sep 24, 2023, 01:23 PM ISTअरे वा! 'येथे' सापडली 'पांढऱ्या सोन्याची खाण', संपूर्ण देशाचे नशीब बदलणार फक्त एकाच गोष्टीची भीती....
White Gold: अमेरिकेतील एका प्राचीन ज्वालामुखीमध्ये लिथियमचा खूप मोठा साठा आढळल्याचे वृत्त समोर येत आहे. याला 'पांढरे सोने' असेही म्हणतात. हा साठा इतका मोठा आहे की तो संपूर्ण जगाचा चेहरा बदलू शकतो. हा साठा जगातील लिथियमच्या एकूण मागणीपैकी सर्वात मोठा हिश्श्याची पूर्तता करु शकतो, असा दावा केला जात आहे. यामुळे लिथियमवरील चीनची मक्तेदारी संपुष्टात येऊ शकते, असा दावाही केला जात आहे.
Sep 16, 2023, 11:32 AM ISTफक्त आयफोन वापरू नका, पाहा Apple चे 'हे' Interesting Facts
Apple ही जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी एक आहे ज्याचा इतिहास आकर्षक तथ्यांनी भरलेला आहे, ज्यापैकी काही फारसे ज्ञात नाहीत. तुम्हाला माहित आहे का की Apple कडे यूएस सरकारपेक्षा जास्त रोख आहे किंवा MacBook Pro प्रत्यक्षात बुलेट थांबवू शकतो? जाणून घ्या ऍपल बद्दल ' या ७ इंटरेस्टिंग फॅक्टस ' ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करतील
Sep 13, 2023, 02:46 PM ISTधोनी अन् ट्रम्प एकत्र... फोटो होतोय व्हायरल
वेगवेगळ्या जगातील दोन प्रमुख व्यक्तींच्या अनपेक्षित भेटीत, माजी भारतीय क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोल्फच्या मैत्रीपूर्ण फेरीसाठी एकत्र आले. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Sep 8, 2023, 12:48 PM ISTआताची मोठी बातमी ! भारत-वेस्टइंडिजदरम्यान पुढचे दोन टी20 सामने विंडिजमध्ये खेळवले जाणार नाहीत
India vs West Indies: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान पाच टी20 सामन्यांची मालिका सुरु आहे. यातले तीन सामने खेळवण्यात आले असून वेस्टइंडिजने 2-1 अशी आघाड घेतली आहे. आणखी दोन सामने बाकी आहेत, पण हे सामने आता वेस्ट इंडिजमध्ये खेळवले जाणार नाहीएत.
Aug 9, 2023, 05:13 PM IST