usa

अमेरिकेतही पेट्रोल डिझेलचे दर शंभरी पार, जनता त्रस्त, बायडन प्रशासनान हतबल

कच्च्या तेलाचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत असल्याने त्याची झळ आता अमेरिकेसारख्या तगड्या अर्थव्यवस्थेला सुद्धा बसायला सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील गॅसोलीन चे दर आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलेत.एक गेलन गॅसोलीन साठी आज अमेरिकेतील नागरिकांना पाच डॉलर मोजावे लागत आहेत.

Jun 11, 2022, 09:30 PM IST

Oklahoma hospital Firing: हॉस्पिटलच्या आवारात अंदाधुंद गोळीबार, 4 जण ठार

Oklahoma hospital Firing: अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. ओक्लाहोमा येथील तुलसा सिटी येथील हॉस्पिटल आवारामध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात चार नागरिकांचा मृत्यू झाला.  . 

Jun 2, 2022, 08:56 AM IST

भारतीय अर्थव्यवस्था सुस्साट; आर्थिक वृद्धीदरात विकसित देशांनाही सोडलं मागे

.Indian economy | कोरोना संसर्गामुळे भारतीय अर्थव्यवस्था 2020-2021 मध्ये मोठ्या प्रमाणात घसरली होती. एनएसओच्या मते आर्थिक वर्ष 2021-22मध्ये देशाचा जीडीपी 147.36 लाख कोटी रुपये झाला असून गेल्या वर्षी देशाचा जीडीपी 135.58 रुपये इतका होता

 

Jun 1, 2022, 08:25 AM IST

अमेरिकेच्या पापांचा पोलखोल करणारा धक्कादायक रिपोर्ट; वर्णभेद अन् असमानतेत अव्वल

Racism in US :अमेरिका जगाला भेदभाव करू नका, असा सल्ला देते, परंतु माध्यमिक संस्था ते शैक्षणिक संस्थांमध्ये कृष्णवर्णीयांचा सहभाग नगण्य असून या ठिकाणी केवळ त्याच कृष्णवर्णीयांना नोकऱ्या मिळतात जे श्वेतवर्णीयांचा अजेंडा राबवतात.

May 19, 2022, 12:31 PM IST

धक्कादायक! 235 फूट ऊंचावर उलटी अडकली रोलरकोस्टर राईड आणि...

रोलरकोस्टर राइड्स नेहमीच मजेदार असतात. आपल्यापैकी अनेकांनी त्याची मजा घेतली असेल.

May 16, 2022, 07:36 PM IST

नववं आश्चर्य ? हॉस्पिटलच्या 10 नर्स, 1 डॉक्टर एकाच वेळी प्रेग्नेंट, 2 जणांची डिलेव्हरी तारीखही सारखीच

हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या 11 परिचारिका एकाच वेळी गर्भवती झाल्या आहेत. यामध्ये 10 परिचारिका आणि एका डॉक्टरचा समावेश आहे.

May 13, 2022, 10:36 PM IST

Crude Oil : जे दुसऱ्यांवर अवलंबून आहेत, त्यांनी आम्हाला सांगू नये; भारताने अमेरिकेला सुनावले

Crude Oil : भारताने रशियाकडून स्वस्तात तेल घ्यावं की घेऊ नये हे तेलात स्वयंपूर्ण असलेल्यांनी किंवा अद्याप रशियाकडून इंधन घेणाऱ्या देशांनी शिकवू नये, अशा शब्दांत भारताने टीकाकार देशांना उत्तर दिले आहे. 

Mar 18, 2022, 09:23 PM IST

अमेरिकेला न जुमानता भारताने स्वीकारली रशियाची ही मोठी ऑफर, होणार मोठा फायदा

Russia कडून भारताला एक मोठी ऑफर देण्यात आली आहे.  ही ऑफर भारतासाठी फायद्याची ठरणार आहे. 

Mar 17, 2022, 07:52 PM IST

अमेरिकेचा रशियावर जोरदार शाब्दीक हल्ला, युद्ध आणखी भडकण्याची शक्यता

Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्ध 22 दिवस झाले तरी संपायचे नाव घेत नाही. युक्रेनची राजधानी कीववर कब्जा मिळवण्यासाठी रशियाला अजूनही संघर्ष करावा लागतोय. त्यात अमेरिकेने रशियावर जोरदार शाब्दीक हल्ला चढवला.  

Mar 17, 2022, 05:50 PM IST

Russia Ukrain war | युक्रेनचा आंतरराष्ट्रीय न्यायालयात मोठा विजय; रशियाला दिले हे आदेश

Russia Ukrain war Update | आंतरराष्ट्रीय कोर्टात युक्रेनचा मोठा विजय झाला आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टात युक्रेनच्या बाजूने निकाल लागला. युद्ध तातडीने थांबवावं असे आदेश आंतरराष्ट्रीय कोर्टाने दिले आहेत. 

Mar 17, 2022, 10:07 AM IST

आता अमेरिका - इराणमध्येही युद्ध भडकणार? इराणने अमेरिकेवर डागले तब्बल 12 मिसाईल्स?

एकीकडे रशिया युक्रेन भडकलं असताना आता पश्चिम आशियातही युद्धाचे ढग निर्माण झाले आहेत. 

Mar 13, 2022, 09:42 AM IST

रशियाशी दोन हात करण्यास NATO तयार नाही; झेलन्स्कीची घणाघाती टीका

Russia Ukraine war : नाटो सदस्य राष्ट्र होण्यावरून युक्रेनने माघार घेतली आहे. नाटो (NATO) चा सदस्य होण्यात आता रस नाही असं युक्रेनचे अध्यक्ष झेलन्स्की यांनी म्हटलंय. 

Mar 9, 2022, 12:27 PM IST