usain bolt

Usain Bolt : उसेन बोल्टची 98 कोटींची आर्थिक फसवणूक; वेगाचा बादशाह झाला कंगाल!

Sprinter Usain Bolt : मागील 10 वर्षापासून बोल्ट या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक करत होता. त्याने कधीच या खात्यामधील पैसे काढले नव्हते. अगदी ऑक्टोबर 2022 पर्यंत हे पैसे खात्यावर होते.

Jan 19, 2023, 02:42 PM IST

....'हे' कारण देत भारताच्या 'उसेन बोल्ट'ने नाकारली नॅशनल ट्रायलची ऑफर

अवघ्या काही क्षणांमध्येच तो इतका लोकप्रिय झाला, की..... 

Feb 18, 2020, 12:51 PM IST

कर्नाटकातील 'या' तरुणाने तोडला उसेन बोल्टचा विक्रम?

श्रीनिवास गौडा हा गेल्या सात वर्षांपासून म्हशींच्या शर्यतीमध्ये  Kambala jockey म्हणून काम करत आहे.

Feb 15, 2020, 08:25 PM IST

महिला धावपटूने मोडला उसेन बोल्टचा विक्रम

ती एका दहा महिन्यांच्या बाळाची आईसुद्धा आहे 

Oct 3, 2019, 12:14 PM IST
 Indian Usain Bolt Raneshwar Singh PT1M22S

रामेश्वर सिंग...भारताचा उसैन बोल्ट

रामेश्वर सिंग...भारताचा उसैन बोल्ट

Aug 18, 2019, 03:45 PM IST

कॉमनवेल्थमध्ये पाहुणा बनणार वेगाचा बादशाह

पुढील महिण्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये वेगाचा बादशाहा उसैन बोल्ट हा पाहुणा असणार आहे. या स्पर्धेत तो १०० मीटर फायनल पाहणा आहे. या स्पर्था गोल्ड कोस्ट येथे होणा आहेत.

Mar 19, 2018, 11:19 PM IST

PICS : उसेन बोल्टची ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमसाठी निवड

जगातील सर्वाश्रेष्ठ धावपटू ज्याने आपल्या वेगाने मानवी शरीराच्या क्षमतांचे पॅरामीटर्स मोडून सर्वांना चकीत केले होते. ज्याला पॄथ्वीवरील सर्वात वेगवान धावणारा मनुष्य ओळखलं जातं. तो म्हणजे उसेन बोल्ट.

Nov 22, 2017, 07:43 AM IST

सिडनी | उसेन बोल्टचा ऑस्ट्रेलियन टीमला गुरुमंत्र

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 21, 2017, 11:17 PM IST

धावपटू उसेन बोल्ट फुटबॉलच्या मैदानावर दिसणार

१९ सुवर्ण पदाकांचा बादशहा धावपटू उसेन बोल्ट आता फुटबॉलच्या मैदानावर दिसणार आहे. वेगाचा बादशहा म्हणून त्याला ओळखले जाते. आता तो फुटबॉल खेळणार असल्याने त्याची चपळता मैदानावर पाहायला मिळणार आहे.

Aug 18, 2017, 08:10 PM IST

जमैका संघ हरला पण उसेन बोल्टने मने जिंकली

 वेगाचा बादशाह अशी ओळख असलेल्या उसेन बोल्टला आपल्या कारकिर्दीतली अखेरची शर्यत आज खेळत होता. म्हणून जगाच्या नजरा त्याच्याकडे खिळून राहिल्या होत्या. पण दुर्देवाने त्याच्या पायात कळ आली आमि त्याचे स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न अर्धवट राहिले. दुखरा पाय घेऊन उसैनने ३० कि.मीचे अंतर सहकाऱ्याच्या मदतीने पार करत स्पर्धा पार करण्याचा निर्धार पूर्ण केला. त्यामुळे जमैकाच्या संघाचा जरी पराभव झाला असला तरी उसन बोल्टने सर्वांची मने जिंकली.

Aug 13, 2017, 01:45 PM IST

कारकिर्दीतील अखेरच्या शर्यतीत बोल्टला कांस्यपदक

जगातील सर्वात वेगवान धावपटू युसेन बोल्टला आपल्या कारकिर्दीतील शेवटी शर्यत जिंकता आली नाही. अनपेक्षितपणे अमेरिकेच्या जस्टीन गॅटलीनने ही धाव ९.९२ सेकंदात पुर्ण केली. तर अमेरिकेच्याच क्रिश्चन कोलमनने ९.९४ सेकंदात धाव पुर्ण करत रौप्य पदक पटकावले. युसेन बोल्टने ही रेस ९.९५ सेकंदात पुर्ण करुन कांस्य पदक पटकावले.

Aug 6, 2017, 08:44 AM IST

बीफ खाल्ल्याने बोल्टने ऑलिम्पिकमध्ये 9 सुवर्णदके जिंकली - भाजप खासदार

गोमांस बंदी सक्षमपणे लागू करण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करत आहे. मात्र प्रत्यक्ष भाजपचेच खासदार गोमांस खाण्याचा सल्ला देत असल्याचं समोर आलं आहे. 

Aug 29, 2016, 03:11 PM IST

बोल्टच्या बुटांचा १८ हजार डॉलर्सना लिलाव

जगातील सर्वात तेज तर्रार धावपटू जमैका उसेन बोल्ट याची स्वाक्षरी असलेला त्याचा बूटाचा जोड तब्बल १८,१५२ डॉलर्सना विकला गेलाय. उल्लेखनीय म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं हा लिलाव पार पडला. 

Aug 28, 2016, 03:33 PM IST

वऱ्हाडी बोलणारा उसेन बोल्टचा तो व्हिडिओ व्हायरल

रिओ ऑलिम्पिकमध्ये उसेन बोल्टनं गोल्ड मेडल पटकावलं आणि रिटायरमेंट घेतली आहे.

Aug 22, 2016, 11:29 PM IST

२० वर्षांच्या विद्यार्थीनीसह बेडमध्ये उसैन बोल्ट, फोटो व्हायरल

 जमैकाचा सुप्रसिद्ध धावपटू उसैन बोल्टने ऑलिम्पिकचा शेवट वादाने केला आहे. एका २० वर्षीय मुलीसोबत त्याचे काही आपत्तीजनक फोटो समोर आले असून ते सोशल मीडियावर आगीसारखे पसरत आहेत. 

Aug 22, 2016, 07:04 PM IST