उत्तर प्रदेशमध्ये मेट्रोचा पिलर कोसळला
उत्तर प्रदेशमध्ये मेट्रोचा पिलर कोसळला
Apr 17, 2016, 02:07 PM ISTभाजपची वादग्रस्त पोस्टरबाजी
उत्तर प्रदेशचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्यांच्या स्वागताच्या तयारीसाठी बनवण्यात आलेल्या पोस्टरमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
Apr 15, 2016, 04:33 PM IST'तो' झाला पाकिस्तानचा कर्णधार, जल्लोष मात्र, उत्तर प्रदेशात
मुंबई : गेल्या मंगळवारी सरफराज अहमदला पाकिस्तान टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले.
Apr 9, 2016, 12:13 PM ISTअनैतिक संबंधातून आई आणि पुरुषाची हत्या
जोनपूरमधील चन्दवकमध्ये एका मुलाने त्याच्याच आईची हत्या केल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. अनैतिक संबंधातून ही घटना घङल्याचं समोर येतंय.
Apr 3, 2016, 11:44 PM IST'आयसिस'चा सदस्य होण्यास नकार दिल्याने चिमुरड्याची हत्या?
अलाहाबाद : एका ११ वर्षीय मुलाने दहशतवादी होण्यास नकार दिल्याने त्याच्या ट्युशनच्या शिक्षकाने त्याची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.
Mar 26, 2016, 12:47 PM IST'माझ्यावर होणाऱ्या बलात्काराचं चित्रीकरण कर', पीडित मुलीची मित्राला विनंती
लखनऊ : उत्तर प्रदेशातील जलायून येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Mar 21, 2016, 11:17 AM ISTमुस्लिमांनी रक्तानी लिहीलं 'भारत माता की जय'
माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.
Mar 18, 2016, 11:49 AM IST25 हजार लाईक्स दाखवा, तिकीट मिळवा
उत्तर प्रदेश निवडणुकीला आता फक्त एक वर्ष राहिलं आहे. त्यामुळे या निवडणुकांच्या तयारीला सगळ्याच राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे.
Mar 17, 2016, 05:13 PM ISTन्यायालय न्याय देईल, जय हिंद! - ओवैसी
एमआयएम पक्षाचे नेते असदउद्दीन ओवैसी यांनी आज, "न्यायालयावर माझा पूर्ण विश्वास आहे, नक्कीच न्याय मिळेल, जय हिंद!", असे म्हटले आहे.
Mar 15, 2016, 07:06 PM ISTउत्तर प्रदेशच्या सुताराची पंतप्रधानांना अनोखी भेट
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील एका ३२ वर्षीय सुताराने पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक अनोखी भेट दिली आहे.
Mar 9, 2016, 11:07 PM ISTविनयभंगाची तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनीला जाळले
विद्यार्थिनीला जिवंत पेटवून दिल्याची घटना घडली आहे, विनयभंगाची तक्रार दाखल केली म्हणून तिला जाळण्यात आल्याची माहिती, पोलिसांनी दिली.
Mar 8, 2016, 07:33 PM ISTमुंबई, वसई-विरारमध्ये चोरी करणारा सरपंच, चोरीनंतर विमानाने प्रवास
मुंबईसह वसई-विरारमध्ये चोरी करुन चोरटा चक्क सरपंच झाला. चोरी करण्यासाठी उत्तर प्रदेश ते मुंबई असा विमानाने प्रवासही कराचया. त्याने चोरीच्या जीवावर करोड रुपयांची माया जमविली.
Mar 5, 2016, 12:12 PM ISTहॉस्पिटलमध्येच डीजे नाच, रुग्णांना त्रास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2016, 01:52 PM ISTहॉस्पिटलमध्येच डीजेच्या तालावर धांगडधिंग
उत्तर प्रदेशमधील बुलंद शहरमध्ये रुग्णांची चिंता न करता रात्रभर डिजेच्या तालावर नाच-गाणं चालू होतं. हॉस्पिटलच्या स्टाफच्या मुलींचं लग्न असल्यामुळे सारे नियम धाब्यावर बसवत सायलन्स झोनमध्ये लग्नसमारंभाला परवानगी देण्यात आली.
Mar 1, 2016, 12:55 PM IST'जेएनयू वाद घराघरात पोहोचवा' - अमित शहा
उत्तर प्रदेश राज्यात २०१७ साली विधानसभेच्या निवडणूका आहेत. या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्ष पूर्ण जोमाने तयारीला लागल्याचं दिसत आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना एका सभेत भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 'जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील राष्ट्रविरोधी घोषणांची माहिती लोकांना घरोघरी जाऊन द्या आणि लोक ते सहन करतील का हे विचारा' असं वक्तव्य केलं आहे.
Feb 27, 2016, 10:35 AM IST