uttarakhand

उत्तरखंडमध्ये भाजपच्या आशा पुन्हा पल्लवीत

उद्या घेण्यात य़ेणा-या काँग्रेसच्या विश्वासदर्शक ठरावाला नैनिताल हायकोर्टाच्या दोन न्यायाधिशांच्या पीठानं स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणी ६ एप्रिलला घेण्यात येणार आहे. कोर्टानं काँग्रेसला सहा एप्रिलपर्यंत यावर मत नोंदवण्याचे आदेश दिले असून केंद्रालाही प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतरच राष्ट्रपती राजवटीच्या वैधतेबाबतही सहा एप्रिललाच कोर्ट निर्णय़ देणार आहे. 

Mar 30, 2016, 11:00 PM IST

अजब... चक्क बाळाला चार फुप्फुसं आणि चार किडन्या

देहराडून : उत्तराखंड राज्यातील दून मेडिकल हॉस्पिटलमध्ये एक अजब प्रकार घडला आहे. 

Mar 30, 2016, 09:10 AM IST

उत्तराखंडवरून भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

उत्तराखंडवरून भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

Mar 28, 2016, 04:58 PM IST

उत्तराखंड राज्यात राष्ट्रपती राजवट लागू

डेहराडून : राज्यातील हरीश रावत यांचं सरकार अल्पमतात आल्याने उत्तराखंड राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे, तसेच राज्याच्या विधानसभेचं तात्पुरतं निलंबन करण्यात आलं आहे. 

Mar 27, 2016, 03:17 PM IST

उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार ?

आमदारांच्या खरेदीचा प्रकार हरीश रावत यांच्या स्टिंगमधून उघड झाल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. भाजपचे महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी याच संदर्भात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली.

Mar 26, 2016, 11:51 PM IST

'सरकार अस्थिर करण्यामागे बाबा रामदेव'

उत्तराखंडमधलं मुख्यमंत्री हरीश रावत यांचं सरकार अस्थिर करण्यामागे योगगुरु बाबा रामदेव यांचा हात आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसनं केला आहे.

Mar 24, 2016, 09:04 PM IST

आईने अल्पवयीन मुलीला दारू पाजली आणि....भयानक

आपल्या सावत्र मुलीला जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर तिघांनी त्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. 

Mar 22, 2016, 11:52 AM IST

'शक्तीमान'साठी अमेरिकेतून येणार कृत्रिम पाय!

भाजप आमदाराकडून करण्यात आलेल्या आंदोलनात काही दिवसांपूर्वी 'शक्तीमान' या घोड्याला आपला पाय गमवावा लागला होता. शक्तीमानसाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. 

Mar 22, 2016, 10:26 AM IST

'काँग्रेस घोडेबाजाराविरोधात लोकशाही मार्गाने लढणार'

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी, उत्तराखंडमध्ये निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेसाठी भाजपला जबाबदार धरलं आहे. उत्तराखंडमध्ये जनतेने निवडून दिलेल सरकार पाडण्यासाठी भाजपने घोडेबाजार चालवला आहे. पैसा आणि मसल पॉवरचा गैरवापर सुरु आहे, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. 

Mar 20, 2016, 07:38 PM IST

...अखेर 'शक्तीमान'चा पाय कापावा लागला!

...अखेर 'शक्तीमान'चा पाय कापावा लागला!

Mar 18, 2016, 10:31 AM IST

...अखेर 'शक्तीमान'चा पाय कापावा लागला!

सोमवारी डेहराडून शहरात एका मोर्च्याच्या वेळी पोलीस बंदोबस्तात सामील असताना जखमी झालेला घोडा शक्तिमान याचा पाय आता कापावा लागला आहे. 

Mar 18, 2016, 10:20 AM IST