उपमुख्यमंत्री अजित पवारांची असंवेदनशीलता!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अत्यंत बेजबाबदारपणा पुण्यात दिसून आला. उत्तराखंडातील पुरात अडकलेल्या भाविकांच्या नातेवाइकांसोबत अत्यंत निष्ठुर वर्तन उपमुख्यमंत्र्यांनी केलं.
Jun 24, 2013, 05:31 PM ISTउत्तराखंड : महाराष्ट्रातील हे ९० जण आहेत सुखरुप!
उत्तराखंडमध्ये अजूनही परिस्थिती बिकट आहे. या ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांना आणि भाविकांना तिथून हलवण्यासाठी लष्कराचे आणि इंडो तिबेट बॉर्डर पोलीसांचे (आयटीबीपी) शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
Jun 24, 2013, 01:45 PM ISTउत्तराखंड : नवाजुद्दीनचं कुटुंबही अडकलं!
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या खूप काळजीत आहे कारण त्याचं कुटुंब उत्तराखंडच्या जलप्रलयात अडकलंय. नवाजुद्दीनचा त्याच्या कुटुंबाशी कसाबसा संपर्क झालाय मात्र त्यांच्या सुरक्षेची काळजी त्याला सतावतेय.
Jun 23, 2013, 10:31 AM ISTमहाराष्ट्रातील शेकडो बेपत्ता, 30 हजार सुखरुप
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उत्तराखंडात दाखल झालेत. उत्तराखंडातल्या महाप्रलयातून आतापर्यंत 30 हजार जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलंय. मात्र अद्यापही 32 हजार जण बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं. तर महाराष्ट्रातील शेकडो लोक अद्यापही बेपत्ता आहेत.
Jun 22, 2013, 10:53 PM ISTअरे बापरे, उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
उत्तराखंडमध्ये उद्या आणि परवा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यानं बचावकार्य अधिक वेगानं सुरू करण्यात आलंय. केदारनाथ आणि गौरीकुंडच्या दरम्यान अडकून पडलेल्या १००० यात्रेकरूंना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येतेय.
Jun 22, 2013, 07:16 PM ISTनेपाळी गुंडांकडून भाविकांवर अत्याचार आणि लूट
उत्तराखंड राज्यात झालेली ढगफुटी आणि त्यानंत गंगा आणि यमुना कोपल्याने हजारो लोकांचा जीव गेला. तर हजारो लोक वाचले असले तरी ते मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. असे असताना नेपाळी गुंडांकडून हतबल भाविकांवर अत्याचार करण्यात येत असून मौल्यवान दागिन्यांची लूटही करण्यात आलेय.
Jun 21, 2013, 10:45 PM ISTराज्यातील धरणे धोकादायक, महापुराची भिती
उत्तराखंडमध्ये अचानक आलेल्या महापुराच्या दृष्यांनी आपल्या काळजाचा थरकाप उडवला असेल... पण अशीच स्थिती आपल्या शहरात-गावात होऊ शकते, असं तुम्हाला सांगितलं तर..? राज्यातील धरणांची देखभाल आणि तांत्रिक दुरुस्तीच्या कामांकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं जात असून त्यामुळे अनेक धरणं असुरक्षित बनली आहेत. झी २४ तासचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट.
Jun 21, 2013, 09:46 PM IST‘वाचवता येत नसेल तर बॉम्ब टाका’
उत्तराखंड राज्यात झालेली ढगफुटी आणि त्यानंत गंगा आणि यमुना कोपल्याने हजारो लोकांचा जीव गेला. तर हजारो लोक वाचले असले तरी ते मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना मदत मिळत नाही. तसेच अन्न-पाण्यावाचून दिवस काढावे लागत असल्याने आम्हाला वाचवता येत नसेल तर बॉम्ब टाका आणि उडवून द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया भाविकांने व्यक्त केलेय.
Jun 21, 2013, 06:14 PM ISTउत्तराखंडमधून वाचविलेल्यांची यादी
उत्तरकाशी आणि केदारनाथ येथे गंगेच्या प्रकोपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या भागात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले होते. या अडकलेल्या महाराष्ट्राच्या पर्यटकातून काही जणांना वाचविण्यात स्थानिक प्रशासनाला यश आले आहे.
Jun 20, 2013, 09:31 PM ISTशत्रुघ्न सिन्हांनी उत्तराखंडला दिले ५० लाख
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांचा बळी गेला असून, अद्यापही बेपत्ता आहेत. दुर्घटनाग्रस्त नागरिकांसाठी ज्येष्ठ अभिनेते आणि राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी ५० लाख रुपयांची मदत आज जाहीर केली आहे.
Jun 20, 2013, 07:39 PM IST५२ हजार बेपत्ता, वर्षभर केदारनाथ यात्रा स्थगित
उत्तराखंडमध्ये अचानक आलेल्या महापुराच्या दृष्यांनी आपल्या काळजाचा थरकाप उडवलाय. उत्तराखंडच्या प्रलयानंतर आता तिथं हाहाकार उडालाय. अनेक जण दलदलीत अडकून पडलेत. काही जण मृतांजवळच आपला जीव मुठीत घेऊन गोठवणाऱ्या थंडीत आहेत. उपाशीपोटी हजारो पर्यटक अडकून पडलेत. आता उत्तराखंडमध्ये जलप्रलयानंतर आता मदतकार्य वेगानं सुरू झालंय. अद्याप ५२ हजार जण बेपत्ता असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, वर्षभर केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आलेय.
Jun 20, 2013, 07:08 PM ISTपुरानंतर..उपाशीपोटी `ते`गोठवणाऱ्या थंडीत
उत्तराखंडच्या प्रलयानंतर आता तिथं हाहाकार उडालाय. देशभरातील हजारो पर्यटक सध्या उत्तराखंडमध्ये जागोजागी अडकून पडलेले आहेत. गोठणाऱ्या थंडीत, अनेक ठिकाणी जेवणा-पाण्याविना त्यांना रहावं लागतय.
Jun 20, 2013, 06:31 PM ISTमृत पतीजवळ बसावे लागले दोन दिवस
गाळात अडकलेल्या पतीच्या मृतदेहाजवळ तब्बल दोन दिवस बसून राहण्याची वेळ उत्तरप्रदेशातील रहिवासी सविता नागपाल यांच्यावर आली.
Jun 20, 2013, 05:46 PM ISTही कारणेः का होते ढगफुटी, का येतो महापूर
ढगफुटी ही पावसाचे एक भयानक रूप आहे. या खतरनाक स्थितीत
Jun 20, 2013, 04:24 PM ISTफोटो : केदानाथ पहिल्यांदा आणि आत्ता!
उत्तराखंडमधल्या जलप्रकोपानं केदारनाथला होत्याचं नव्हतं करून टाकलंय. सध्या केदारनाथ मंदिराचा गाभारा सोडून आणखी काहीही उरलेलं दिसत नाही.
Jun 20, 2013, 10:43 AM IST