uttarkashi tunnel

बोगद्यातून 41 जणांना वाचवणाऱ्या 12 'रॅट मायनर्स'चा सामाजिक भेदभाव अधोरेखित करणारा सवाल; म्हणाले, 'आम्हाला कोण...'

Uttarkashi Tunnel Collapse : आम्हाला कोण लक्षात ठेवणार? जीवघेणं रॅट मायनिंग करत 'त्या' बोगद्यातून 41 मजुरांना वाचवणाऱ्या कामगाराचा केविलवाणा प्रश्न. दाहक वास्तव मन विचलित करणारं 

 

Dec 7, 2023, 12:04 PM IST

आंघोळ, शौचायलाची व्यवस्था ? पोट भरण्यासाठी काय केलं? कामगारांनी सांगितला 'त्या' 17 दिवसातला थरार

Silkyara Tunnel Rescue : उत्तराखंडमधल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची अखेर सुखरुप सुटका करण्यात आली. तब्बल 17 दिवस या कामगारांनी मृत्यूशी  लढा दिला. बोगद्यातून बाहेर आल्यावर या कामगारांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. देशभरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला

Nov 29, 2023, 02:40 PM IST

41 जण अडकलेल्या उत्तराखंड बोगदा दुर्घटनेवर अक्षय कुमार बनवणार चित्रपट, साकारणार 'ही' भूमिका?

Uttarkashi Tunnel Collapse Social Up Coming Movie: बोगदा कोसळल्यानंतर 17 दिवस अंधारात अकलेल्या मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्यानंतर संपूर्ण देशात एकच जल्लोष झाल्याचं पाहायला मिळालं. 

Nov 29, 2023, 01:20 PM IST

उत्तरखंड बचावकार्याला यश! 17 दिवसांनंतर बोगद्यातून कामगारांची सुटका

उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यात (Silkyara Tunnel) अडकलेल्या 41 कामगारांना बाहेर काढण्यासाठी गेले 17 दिवस सुरु असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे. एनडीआरएफच्या जवानांनी आतापर्यंत पाच मजूरांना सुखरुप बोगद्याच्या बाहेर काढलं आहे. 

Nov 28, 2023, 08:11 PM IST

Uttarkashi Tunnel : रेस्क्यू ऑपरेशनवर बनलेले हे 10 थरारक चित्रपट पाहिलेत का?

Top 10 Rescue Operation Movies : उत्तरकाशी येथे कोसळलेल्या सिल्कियारा बोगद्यात (Uttarkashi Tunnel) अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर झालं. अशा काही फिल्म आहेत. ज्या रियल रेस्क्यू ऑपरेशनवर तयार झाल्या आहेत.

Nov 28, 2023, 07:52 PM IST

408 तास आणि 41 कामगार! बोगद्यात 17 दिवस कसे काढले? पहिल्यांदा समोर आली माहिती

Uttarakhand Tunnel Rescue: उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगद्यात  (Silkyara Tunnel) 41 कामगार अडकून आता 400 तासांहून जास्त कालावधी लोटला आहे. कुटुंबापासून काही मीटर अंतरावर असलेल्या या कामगारांनी बोगद्यात 17 दिवस कसे काढले याची माहिती समोर आली आहे. 

Nov 28, 2023, 07:16 PM IST

Uttarkashi Tunnel Collapse: मागील 16 दिवसांपासून ते 41 जण बोगद्यात जिवंत कसे राहिले?

Uttarkashi Tunnel Collapse 41 Workers Got Trapped: सिल्क्यरा बोगदा हा केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी चारधाम 'ऑल वेदर रोड' प्रकल्पाचा एक भाग आहे. ब्रह्मखल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात येत असलेला हा बोगदा 4.5 किलोमीटर लांब आहे. 12 नोव्हेंबर रोजी बोगद्याचा काही भाग कोसळला.

Nov 28, 2023, 04:06 PM IST

फक्त तीन मीटर दूर! बोगद्यातून बाहेर येताच कामगारांचे चेहरे झाकणार, आज गुडन्यूज मिळणार

Silkyara Tunnel Rescue Operation:  उत्तकाशीतल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरु असून हे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. बोगद्यातली माती हटवण्याचं काम सुरु असून कामगार आता केवळ तीन मीटर दूरीवर आहेत. 

Nov 28, 2023, 01:22 PM IST

हे कसले रेस्क्यू ऑपरेशन? सहाव्या दिवशी सिल्क्यारा बोगद्यातून समोर आली धक्कादायक माहिती

Uttarkashi Silkyara Tunnel Rescue : गेल्या सहा दिवसांपासून यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत कोसळलेल्या बांधकामाधीन बोगद्यातील 22 मीटरचा ढिगारा बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आलं आहे.

Nov 18, 2023, 11:07 AM IST