vaccination

लसीकरण नाही तर प्रवास नाही; राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्य सरकारच्या निर्णयानुसार, लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींना आता सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार आहे.

Nov 27, 2021, 02:50 PM IST
Aurangabad Vaccination Camp At Petrol Pump Of No Vaccine No Petrol PT3M40S

VIDEO । पेट्रोल पंपावर आता लसीकरण, पहिला प्रयोग

Aurangabad Vaccination Camp At Petrol Pump Of No Vaccine No Petrol

Nov 26, 2021, 01:55 PM IST

आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून 'डोस', इंदोरीकर महाराज आता किर्तनातून करणार लसीकरणातून जनजागृती

काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात इंदोरीकर महाराजांनी ( Indorikar Maharaj) लसीकरणाबाबत (Vaccination)  नकारात्मक विधान केलं होतं.

Nov 21, 2021, 07:54 PM IST
Vaccination is being promoted by Kirtankar Indorikar Maharaj PT1M53S

VIDEO | इंदोरीकर महाराजांना अखेर उपरती, कीर्तनातून 'लस

Vaccination is being promoted by Kirtankar Indorikar Maharaj

Nov 21, 2021, 07:20 PM IST

कोरोनाविरुद्ध या देशाने उचलले मोठे पाऊल, आता प्रत्येकाला Vaccinationचा बूस्टर डोस

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या देशाचा मोठा निर्णय घेतला आहे. 

Nov 20, 2021, 06:57 AM IST

'दारूत सर्वाधिक प्रामाणिकपणा'; अधिकाऱ्याचा अजब दावा, व्हिडीओ व्हायरल

उत्पादन शुल्क अधिकाऱ्याचा अजब दावा...'दारूत सर्वाधिक प्रामाणिकपणा'

Nov 19, 2021, 10:58 PM IST

'दारू पिणारे खोटं बोलत नाहीत'; कोणी केलाय हा अजब दावा, वाचा

Viral News: मध्य प्रदेशच्या उत्पादन शुल्क अधिकाऱ्याने कोविड लसीकरणाबाबत अजब विधान केले आहे. दारू विकत घेणाऱ्यांची केवळ तोंडी खातरजमा करणे पुरेसे असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. 

Nov 19, 2021, 09:13 AM IST

वॅक्सीन न घेणाऱ्या लोकांसाठी अनोखा निर्णय, संपूर्ण देशात होतेय चर्चा

कोरोनावरील वॅक्सीन घेतली नाही अशा व्यक्तींना बसणार फटका

Nov 16, 2021, 06:52 PM IST

Corona लसीचा तिसरा डोस कधी घ्यावा ? भारत बायोटेकचे अध्यक्षांनी दिली माहिती

कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर ही तिसरा डोस घेण्याची गरज आहे का? यावर भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

Nov 11, 2021, 05:27 PM IST

दिवाळीनिमित्त मुंबई, पुण्यात लसीकरण बंद

दिवाळीच्या दिवसांमध्ये लसीकरण मोहीम बंद करण्यात आली आहे.

Nov 4, 2021, 08:45 AM IST

लस घेतलेल्या लोकांसाठी मोठा दिलासा, अभ्यासात झाला हा खुलासा

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर ही कोरोनाची लस ठरणार प्रभावी.

Oct 30, 2021, 07:12 PM IST

लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मोठ्या निर्णयाची शक्यता

 तज्ज्ञांनी असं मत व्यक्त केलं आहे की, कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतर कमी करायला हवं.

Oct 25, 2021, 10:38 AM IST

भारताची लस मोहीम : उपस्थित करण्यात आलेल्या या प्रश्नांना 100 कोटी डोसने उत्तर - मोदी

India COVID vaccinations : देशाने 100 डोसचे उद्दिष्ट गाठले. ( vaccinating more than 100 crore people) ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.  

Oct 22, 2021, 10:49 AM IST