vada

Breakfast : समोसा, वडापाव, मिसळ खाणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा; आरोग्यासाठी हे पदार्थ डेंजर

Fast Food : आपल्या आजूबाजूला पाहिल्यावर समोसा, वडापाव, मिसळ, इडलीसांबार हे पदार्थ सहज कुठल्याही वेळत उपलब्ध असतात. त्यामुळे आपण नाश्त्यात अनेक वेळा हे पदार्थ खातो. 

 

Oct 16, 2022, 11:23 AM IST

VadaPav | तुम्ही कधी खाल्लाय सोन्याचा वडापाव?

वडापाव (vadapav) म्हणजे गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच हवाहवासा वाटणारा मुंबईकरांसाठी गरम-गरम वडापाव म्हणजे जीव की प्राण. 

 

Sep 5, 2021, 10:18 PM IST

शिवसेनेची बिकट परिस्थिती, मुद्दे नसल्याने वडा, सूपवर - राणे

शिवसेनेची परिस्थिती बिकट आहे, त्यांच्याकडे मुददे नाहीत. म्हणून ते वडा आणि सूपवर आलेत, अशी टीका नारायण राणेंनी पुण्यात केलीय.

Apr 8, 2014, 08:30 PM IST

राजकारणातील `वडे`, `चिकन सूप` पुन्हा गरम

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात आम्ही रान पेटवलेले असतानाच, वडे आणि चिकन सूपवाल्यांना यावर पाणी ओतून जणू काँग्रेस-राष्ट्रवादीस मदत करायची आहे, अशी टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे.

Apr 6, 2014, 02:18 PM IST