vaibhav tattavadi

वैभव तत्ववादीचा नवा लूक पाहून चाहते फिदा; पाहा फोटो

वैभव तत्ववादीने 'बाजीराव मस्तानी', 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' आणि 'मणिकर्णिका' मधील अभिनयासाठी प्रशंसा मिळवली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरहिट अभिनेत्यांमध्ये वैभव तत्ववादीचे नाव लोकप्रिय आहे. हिंदी असो वा मराठी, कोणत्याही भाषेपुरते मर्यादित राहण्याचा विचार वैभवने कधीच अंगीकारला नाही. नुकतेच वैभवने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोत वैभव लाल रंगाच्या शेरवानी ड्रेसमध्ये दिसत आहे. हे फोटो शेअर करत वैभवने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, म्हैसूर, प्रेम आणि आपुलकीबद्दल धन्यवाद.  

Jun 3, 2024, 07:36 PM IST

'तिने तिच्या आईकडे माझ्या लग्नाचा प्रस्ताव...' प्राजक्ता माळी आणि वैभव तत्ववादी लग्नबंधनात अडकणार?

अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. तिचं सोशल मीडियावरही खूप मोठं फॅन फॉलोईंग आहे. ती स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

Apr 11, 2023, 02:10 PM IST