वैद्यनाथ बँक रोकड प्रकरणी औरंगाबादच्या हॉस्पिटलची चौकशी
बीडमधल्या परळीतल्या वैद्यनाथ बँक 10 कोटी प्रकरणात शुक्रवारी सीबीआयनं अनेक ठिकाणी छापे टाकले.
Dec 24, 2016, 11:51 PM ISTवैद्यनाथ बँकेची सीबीआय चौकशी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2016, 08:06 PM ISTवैद्यनाथ बँकेच्या रोकड प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल
वैद्यनाथ सहकारी नागरी बँकेच्या पिंपरी चिंचवड आणि घाटकोपर शाखेचे व्यवस्थापक आणि दोन कर्मचारी तसेच मुंबईतील एक डॉक्टर यांच्यासह एकूण आठ जणांविरोधात जुन्या नोटा अदलाबदलीच्या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय औरंगाबाद येथील एक खाजगी रुग्णालयाचेही नाव या प्रकरणात समोर येते आहे.
Dec 23, 2016, 07:32 PM ISTआता, खासदार प्रीतम मुंडे अडचणीत
खासदार प्रीतम मुंडे संचालिका असलेल्या वैद्यनाथ सहकारी नागरी बँकेच्या रोकडप्रकरणी सीबीआयने कारवाई केली आहे.
Dec 23, 2016, 06:43 PM ISTवैद्यनाथ बँकेनं पाठवली 25 कोटींची रक्कम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 06:11 PM IST