vaishali kadam husband

'बायको आहे मी त्यांची' नेटकऱ्यांच्या विचित्र कमेंटवर दादूसच्या पत्नीचं सडेतोड उत्तर

Arun Kadam Wife: अभिनेते अरूण कदम हे आपल्या सगळ्यांचेच लाडके विनोदी कलाकार आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या त्यांच्या पत्नीची फार चर्चा आहे. यावेळी एका नेटकऱ्यानं केलेल्या कमेंटमुळे त्यांनी त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Oct 21, 2023, 03:48 PM IST