72 व्या वर्षी झीनत अमान कोणाला करतायत डेट? व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं केला खुलासा
Zeenat Aman : झीनत अमान यांनी व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं सगळ्या प्रेमी युगलांना सल्ला देत, त्या कोणाला डेट करत आहेत याविषयी खुलासा केला आहे.
Feb 15, 2024, 03:04 PM ISTव्हॅलेन्टाईन स्पेशल : प्रेम काय असतं... ते यांच्याकडे पाहून लक्षात येईल!
त्यांनी प्रेम केलं... लग्नंही केलं... मात्र, हे जोडपं तुमच्या आमच्या सारखं निश्चितच नाही... काहीतरी वेगळं, नवा विचार मांडणारं, नात्याची नवीन परिभाषा सांगणारं असं हे जोडपं आहे... सुपर्णा आणि प्रदीप जोशी यांच्या अनोख्या नात्याची, प्रेरणादायी प्रवासाची ही कहाणी...
Feb 10, 2017, 04:01 PM ISTव्हॅलेंटाइन स्पेशल: मुंबईच्या तरुणांसाठी प्रेम म्हणजे काय ?
व्हॅलेंटाइन डे हा तसा तर पाश्चिमात्य संस्कृतीमधून आलेला दिवस, पण भारतात देखील हा दिवस साजरा करणारे लोक कमी नाहीत. तुम्हाला हे ऐकूण नवल वाटेल की अमेरिकेपेक्षा भारतात हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा होतो. अमेरिकेतून सुरू झालेल्या या दिवसाचा उत्साह आता तेथे कमी झाला असला तरी भारतात त्याची क्रेझ वाढत आहे.
Feb 14, 2016, 04:04 PM ISTव्हॅलेंटाइन स्पेशल: टॉप १० WhatsApp आणि SMS संदेश
व्हॅलेंटाइन डे म्हणजे तरुणाईसाठी आकर्षणाचा विषय. अनेक जण या दिवशी प्रेम व्यक्त करतात. काही जण दिवसाची खूप आतूरतेने वाट पाहत असतात. आपल्या जोडीदाराला सरप्राईज देण्यासाठी अनेक जण तयारी करत असतात. एसएमएस पाठवून विश करणं देखील आकर्षणाचा विषय आहे. तुम्ही देखील तुमच्या जोडीदाराला एसएमएस पाठवून व्हॅलेंटाईन डे विश करू शकता.
Feb 13, 2016, 01:27 PM IST