vardha arson case

Big Breaking : त्या पीडितेला अखेर न्याय मिळाला; आरोपीला आजन्म कारावास

संपूर्ण देशाला हरवून टाकणाऱ्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी हिंगणघाट जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याला आजन्म कारावासाची शिक्षा आणि ५ हजारांचा दंड सुनावला आहे.

Feb 10, 2022, 05:00 PM IST

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी गुन्हा सिद्ध, फाशी की जन्मठेप? उद्या होणार फैसला

आरोपीविरुद्ध 302 चा गुन्हा सिद्ध झाला. उद्या कोर्टात आरोपीला शिक्षा सुनावण्यात येईल.

Feb 9, 2022, 12:58 PM IST