varun sardesai

चलो अयोध्या! 'घर में बैठा है नकली, अयोध्या जा रहा है असली' ठाण्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येला रवाना

'अयोध्येला जाण्याची घोषणा अनेक जण करतात शिवसेना घोषणा करत प्रत्यक्ष कृती करते' 

Jun 13, 2022, 09:15 PM IST

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याआधी सेनेच्या शिष्टमंडळाकडून अयोध्येत पाहणी

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत, मंत्री एकनाथ शिंदे आणि वरूण सरदेसाई यांनी अयोध्येचा दौरा केला आहे. येत्या  १५ जूनला आदित्य ठाकरे अयोध्येच्या दौ-यावर जाणार आहेत. त्यापूर्वी सेनेचे नेते संजय राऊत, एकनाथ शिंदे आणि वरूण सरदेसाई यांनी अयोध्येत जाऊन तयारीचा आढावा घेतला आहे.

Jun 6, 2022, 01:00 PM IST

सेना विरुद्ध राणा! कोण फायर ? कोण फ्लॉवर?

वादळ शमणार की आगामी काळात संघर्ष आणखी वाढणार?

Apr 23, 2022, 08:31 PM IST
see what Varun Sardesai said after rana couple got Arrest PT2M22S

राणा वि. सेना! राणा दाम्पत्याची थेट मुख्यमंत्र्यांविरोधात पोलीस स्थानकात तक्रार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांच्याविरोधात तक्रार दाखल, पाहा काय म्हटलंय तक्रारीत

Apr 23, 2022, 06:56 PM IST

आताची मोठी बातमी! राणा दाम्पत्याला पोलिसांकडून अटक

आजची रात्र राणा दाम्पत्याला पोलीस स्थानकात काढावी लागणार

Apr 23, 2022, 06:08 PM IST

'मातोश्री' आमचे दैवत, नौटंकी बंद करा, हिम्मत असेल तर येऊन दाखवा - वरुण सरदेसाई

Varun Sardesai Direct warning : 'मातोश्री' आमचे दैवत आहे. तुमची नौटंकी बंद करा, हिम्मत असेल तर येऊन दाखवा, असा थेट इशारा युवा नेते वरुण सरदेसाई यांनी दिला आहे.  

Apr 23, 2022, 09:56 AM IST

अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनाही आक्रमक, शिवसैनिकांसाठी रेल्वे बूक करणार

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेना सज्ज

Apr 19, 2022, 08:04 PM IST