vastu shashtra

Money Plant : 'ही' आहे मनी प्लांट लावण्याची योग्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणत्या ठिकाणी दिशेला मनी प्लांट लावावा. जाणून घ्या सविस्तर

Oct 5, 2024, 04:11 PM IST

पीठ मळल्यानंतर बोटांचे ठसे का उमटवतात? खरं कारण जाणून बसेल धक्का

Vastu Tips for Dough Kneading : तुम्ही कधी या गोष्टीकडे लक्ष दिलंय का? महिलांनी चपाती किंवा पुरीसाठी पीठ मळल्यानंतर त्यावर बोटांचे ठसे उमटवतात. त्यामागील कारण तुम्हाला माहितीय का?

May 22, 2024, 04:44 PM IST

Rituals : पूजा उभ्याने करायची की बसून? शास्त्र काय सांगत?

Puja Vidhi in Martahi : प्रत्येक घरात देवघर असतं. जागेअभावी मंदिर उभीवर लेटकवलं जातं. मग अशावेळी उभी राहून पूजा करण्यात येते. पण धार्मिक शास्त्रात पूजेसंदर्भात नियम सांगण्यात आलंय. त्यानुसार पूजा उभ्याने की बसून कशी करायची?

 

Apr 15, 2024, 12:09 PM IST

श्रावण महिन्यात अंगणात लावा ही चमत्कारिक रोपं; घरात पुरासारखा पैसा वाहून येईल

श्रावण महिन्यात ही रोपं अंगणात लावणे अत्यंत पवित्र मानले जाते. जाणून घ्या कोणती आहेत ही रोपं.

Jul 13, 2023, 12:07 AM IST

Vastu Tips For Home : नवीन घर घेताना किंवा बांधताना हे नियम लक्षात ठेवाच, दूर होतील आर्थिक समस्या!

Vastu Tips For Home in Marathi : जर तुम्ही नवीन घर खरेदी किंवा बांधण्याचा विचार करत असाल तर वास्तुशास्त्रातील काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. असे केल्याने तुमच्या घरात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. वास्तुशास्त्र हे सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेच्या संतुलनावर आधारित आहे. वास्तूनुसार घर बांधणे खूप शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घरात नेहमी सुख-शांती नांदते.

Jun 15, 2023, 04:37 PM IST

मास्टर बेडरूममध्ये इच्छा असूनही ठेवू नका या गोष्टी, अन्यथा... वास्तुदोष ठरणार घातक

वास्तुशास्त्रानुसार बेडरूमशी संबंधित काही गोष्टींची काळजी घेतली तर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

Mar 25, 2022, 04:15 PM IST