वास्तुशास्त्रानुसार इतरांकडे कधीच मागू नयेत 'या' वस्तू
मुळात अशा इतरांच्या गोष्टी घेणं कितपत योग्य?
Nov 2, 2024, 10:52 AM ISTअक्षय्य तृतीयेला घराच्या मुख्य दारात लावा 'या' गोष्टी, लक्ष्मीचा राहील कायम वास
Vastu Tips : आर्थिक चणचण जाणवत असेल तर वास्तूशास्त्रानुसार काही उपाय सांगण्यात आलंय. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर घराच्या मुख्य दरवाज्यावर काही गोष्टी लावा. हा उपाय केल्यास लक्ष्मी मातेचा तुमच्या घरात कायम वास असेल असं वास्तू शास्त्रात सांगण्यात आलंय.
May 6, 2024, 02:51 PM ISTDhanlabh Vastu Tips: 'या' 5 गोष्टी घरी आणा, लक्ष्मी प्रसन्न होईल, घरी पडेल पैशांचा पाऊस
Vastu Tips to Get Wealth : घरी असे काही उपाय केले तर लक्ष्मी प्रसन्न होऊन चांगली भरभराट होते. एखाद्या व्यक्तीवर माता लक्ष्मी आणि कुबेर देव यांचा आशीर्वाद मिळाला तर त्याला आयुष्यात पुन्हा कशाचीही लालसा वाटत नाही. आज अशाच 5 गोष्टींबद्दल सांगणार आहोत, त्या घरी आणल्याने हे दोन्ही देव तुमच्यावर प्रसन्न होतात.
Jul 1, 2023, 04:20 PM ISTVastu Tips : 'या' गोष्टी घरात ठेवल्यास पैशांचा पाऊस
Vastu Tips : प्रत्येकाला पैसा हवा असतो. काही वेळा मेहनत घेऊनही हातात पैसा टिकत नाही. म्हणूनच आज आम्ही इथे काही उपाय सांगत आहोत. ज्यामुळे तुम्ही श्रीमंत होऊ शकता. वास्तुशास्त्रानुसार आर्थिक प्रगतीचा थेट संबंध घराच्या पूर्व दिशा आणि ईशान्य दिशेशी असतो. या गोष्टी घरी योग्य दिशेने ठेवल्यास तुमच्या घरात पैशाचा पाऊस पडेल
Jun 16, 2023, 12:06 PM ISTVastu Shastra Tips : घरात पूर्वजांचे फोटो कुठे लावयाचे? तुमची एक चूक आर्थिक संकटाना देऊ शकते निमंत्रण
Vastu Shastra Tips : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर दक्षिण दिशेला तोंड करुन पितरांना नमस्कार करणे चांगले मानले जाते. घरात पूर्वजांचे फोटो लावताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा तुमच्यावर आर्थिक संकट कोसळू शकते.
Jun 6, 2023, 09:56 AM ISTVastu Shastra: आयुष्यात येणाऱ्या संकटांचे संकेत आधीच मिळतात; अशी पणवती मागे लागते
Vastu Shastra Financial Crisis Signs: दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या साध्या गोष्टींचा देखील मोठा परिणाम होऊ शकतो. या गोष्टी येणाऱ्या संकटांची चाहूव देखील असू शकतात.
May 30, 2023, 12:09 AM ISTVastu Tips: कबुतराने घरात घरटं बनवलयं; जाणून घ्या शुभ की अशुभ परिणाम
कबुतराने घरात घरटं बनवण्याचे शुभ अशुभ परिणाम जाणुन घ्या वास्तुशास्त्रानुसार.
May 8, 2023, 09:46 PM ISTVastu Tips : सकाळी उठल्यावर चुकूनही 'या' गोष्टी पाहू नका, नाहीतर होईल पश्चाताप
Vastu Upay : दिवसाची सुरुवात नेहमी चांगली आणि आरोग्यदायी असावी असं सर्वांना वाटतं. मात्र सकाळी उठल्यावर जाणूनबुजून किंवा नकळतपणे हातातून अशा काही चुका होतात, त्याचा थेट परिणाम त्यांच्या कार्यलयातील कामावर किंवा आरोग्यावर होत असतो. मात्र शास्त्रानुसार अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, जे सकाळी उठल्यावर चुकूनही करु नये, नाहीतर शुभ गोष्टी ऐवजी अशुभ गोष्टींचा सामना करावा लागतो. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या सकाळी उठल्यावर करु नये...
Apr 12, 2023, 03:25 PM ISTVastu Tips: 'या' दिवसाचा आणि नवी चप्पल, शूज घालण्याचा काय संबंध? जाणून घ्या कारण...
Vastu Tips: चपला आणि शूज यांची शॉपिंग करणं हे प्रत्येकालाच आवडतं. मुलींना तर खासकरून खूप जास्त प्रमाणात चपला आणि शूजची खरेदी करायला आवडते. परंतु या दिवशी मात्र तुम्ही चपला आणि शूज घालणं टाळणं आवश्यक आहे.
Jan 19, 2023, 05:41 PM ISTAstrology tips: या 5 गोष्टी शेअर कराल तर कंगाल व्हाल...पाहा काय सांगतं वास्तुशास्त्र
Astrology Tips: जेव्हा आपण बँकेत किंवा इतर ठिकाणी जातो तेव्हा आपण अनेकदा इतरांकडून पेन मागतो आणि नंतर परत देण्यास विसरतो. वास्तुशास्त्रानुसार हा चुकीचा मार्ग आहे. पेन किंवा पेनशी दुसऱ्या व्यक्तीचे भवितव्य जोडलेले असते. अशा परिस्थितीत, जर त्या व्यक्तीच्या जीवनात वाईट टप्पा सुरु असेल, तर तुम्ही अनवधानाने त्याचा पेन घेऊन स्वतःवर संकट ओढवून घेता
Jan 18, 2023, 04:29 PM ISTVastu Tips: सकाळी उठल्याबरोबर या 6 गोष्टी करा, लक्ष्मी होईल प्रसन्न; पैसाच पैसा
दिवसाची सुरुवात चांगली असेल तर संपूर्ण दिवसही चांगला जातो आणि आपल्या आयुष्यातील समस्या दूर राहाव्यात असे प्रत्येक व्यक्तीला वाटते. त्यामुळे सकाळी उठल्यावर ही काम करा आणि तुमचे नशीब उजळवा.
Dec 27, 2022, 03:51 PM ISTJyotish Tips : Christmas निमित्त तुम्ही 'या' गोष्टी दान किंवा Gift देणार असाल, तर थांबा, नाहीतर व्हाल कंगाल
Vastu Tips : क्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त जर तुम्ही कोणाला गिफ्ट किंवा दानधर्म करण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा, अन्यथा तुमच्यावर आर्थिक संकट कोसळू शकतं.
Dec 25, 2022, 08:31 AM ISTvastu tips: स्वयंपाक घरातील या गोष्टी संपल्या तर घरात होईल लक्ष्मीची अवकृपा
(vastu shastra) वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेल्या डब्यात जर मीठ (salt) पूर्णपणे संपत असेल तर नकारात्मक ऊर्जा (negative energy) घरात प्रवेश करते. यामुळे वास्तूदोष निर्माण होऊ शकतात.
Dec 24, 2022, 01:58 PM ISTVastu Tips For Kitchen: तुमच्या घरातील नळ लिकेज?; पाणी गळत असेल तर व्हाल कंगाल, घरावर कोसळतो दुःखाचा डोंगर
Vastu Tips: आपल्या घरात आपण काहीबाबींकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही कंगाल होऊ शकतात. वास्तुशास्त्रामध्ये स्वयंपाकघर हा महत्त्वाचा भाग आहे. किचनबाबत काही नियम आहेत. स्वयंपाकघरातील नळ लिकेज झाला असेल किंवा नळ टपकत असेल तर पैसा आपल्या घरी टिकत नाही. त्यामुळे तुम्ही कंगाल होऊ शकता. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
Dec 20, 2022, 09:58 AM ISTSupari Upay: सुपारी तोडग्यामुळे गणपती बाप्पा होणार प्रसन्न, जाणून ज्योतिषशास्त्रीय उपाय
Jyotish Tips Of Supari: हिंदू धर्मात देवी देवतांची पूजेसाठी वेगवेगळी पूजा सामग्री निश्चित आहे. यात सुपारीचं विशेष असं महत्त्व आहे. सुपारीत सर्व देवी देवतांचा वास असल्याचं धर्म शास्त्रात सांगितलं आहे. पूजनात एखाद्या देवाचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर ब्राह्मण मंत्रोच्चाराने देवी देवतांचं आव्हान करतो.
Dec 15, 2022, 04:32 PM IST