तुम्ही बेडरुममध्ये पाण्याची बॉटल ठेवताय? वैवाहिक जीवनात येतील अडथळे Vastu Tips
Vastu Tips For Bottle in Bedroom : पाणी हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि बरेचदा लोक रात्री पाणीसोबत ठेवून झोपतात. पण त्यामुळे तुमच्या आयुष्यात नकारात्मकता येऊ शकते.
Jul 27, 2024, 05:04 PM ISTबेड जवळ कधीच ठेवू नका पाणी! नाही तर होतील 'या' समस्या
अनेक लोकांचं रात्री झोपतानाचं वेगवेगळं रुटिन असतं. त्यात अनेकांना पाणी पिण्याची सवय असते. त्यामुळे लोक त्यांच्याजवळ पाणी घेऊन झोपतात, म्हणजेच उठायला त्रास नको आणि लगेच पाणी पिता येईल. पण तुम्हाला माहितीये का तुमची ही सवय तुम्हाला खूप महागात पडू शकते. पाण्यासोबत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही जवळ घेऊन झोपायला नको.
Aug 2, 2023, 07:03 PM ISTVastu Tips : रात्री झोपताना कोणत्या दिशेला डोकं ठेवावं, पाहा वास्तुशास्त्र काय सांगतं?
रात्री झोपताना कोणत्या दिशेला डोकं ठेवावं, पाहा वास्तुशास्त्र काय सांगतं?
Jul 23, 2023, 10:13 PM ISTप्रमोशन, पगार वाढवण्यासाठी ऑफिसच्या डेस्कवर ठेवा 'या' गोष्टी!
Vastu Tips : वास्तूशास्त्रात घरासोबतच ऑफिसमध्ये तुमच्या डेस्कवर काय ठेवायचं आणि काय ठेवू नये हे सांगण्यात आलं आहे. ज्यामुळे प्रमोशन आणि पगार वाढीसाठी त्याचा तुम्हाला फायदा होईल.
Jul 20, 2023, 07:40 PM ISTVastu Tips : वास्तुशास्त्रात 10 दिशांचं महत्त्व काय? त्यांची नावं आणि देवता जाणून घ्या
Best Directions For Vastu : ज्योतिषशास्त्रानुसार वास्तूशास्त्रदेखील आपल्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर करते. तुमच्या वास्तूमधील दोष हे लक्ष्मी आगमनासह अडथळा बनतो. त्यामुळे वास्तुशास्त्रात 10 दिशांचं महत्त्व, त्यांची नावं आणि देवता जाणून घ्या.
Jul 13, 2023, 09:53 AM IST
Vastu Tips: बाथरूममध्ये मीठ का ठेवतात? तुम्हाला माहित आहे..
Vastu Tips in Marathi: बाथरुममध्ये डबा भरुन मीठ ठेवण्याचे आहेत फायदे; धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Jul 12, 2023, 06:28 PM ISTVastu Tips For Married Life: पती- पत्नीच्या नात्यात कलह नकोय? वापरा 'या' वास्तू टिप्स
Vastu Tips for husband wife relationship : वास्तू कायम तथास्तू म्हणत असते आणि तिला आनंदात ठेवलं तर तीसुद्धा तुम्हाला तितक्याच सढळ हस्ते खुपकाही देत असते.
Jun 6, 2023, 03:03 PM ISTVastu Tips : सकाळी उठल्यावर चुकूनही 'या' गोष्टी पाहू नका, नाहीतर होईल पश्चाताप
Vastu Upay : दिवसाची सुरुवात नेहमी चांगली आणि आरोग्यदायी असावी असं सर्वांना वाटतं. मात्र सकाळी उठल्यावर जाणूनबुजून किंवा नकळतपणे हातातून अशा काही चुका होतात, त्याचा थेट परिणाम त्यांच्या कार्यलयातील कामावर किंवा आरोग्यावर होत असतो. मात्र शास्त्रानुसार अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, जे सकाळी उठल्यावर चुकूनही करु नये, नाहीतर शुभ गोष्टी ऐवजी अशुभ गोष्टींचा सामना करावा लागतो. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या सकाळी उठल्यावर करु नये...
Apr 12, 2023, 03:25 PM ISTVastu Tips: 'या' दिवसाचा आणि नवी चप्पल, शूज घालण्याचा काय संबंध? जाणून घ्या कारण...
Vastu Tips: चपला आणि शूज यांची शॉपिंग करणं हे प्रत्येकालाच आवडतं. मुलींना तर खासकरून खूप जास्त प्रमाणात चपला आणि शूजची खरेदी करायला आवडते. परंतु या दिवशी मात्र तुम्ही चपला आणि शूज घालणं टाळणं आवश्यक आहे.
Jan 19, 2023, 05:41 PM ISTVastu Tips For Kitchen: तुमच्या घरातील नळ लिकेज?; पाणी गळत असेल तर व्हाल कंगाल, घरावर कोसळतो दुःखाचा डोंगर
Vastu Tips: आपल्या घरात आपण काहीबाबींकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही कंगाल होऊ शकतात. वास्तुशास्त्रामध्ये स्वयंपाकघर हा महत्त्वाचा भाग आहे. किचनबाबत काही नियम आहेत. स्वयंपाकघरातील नळ लिकेज झाला असेल किंवा नळ टपकत असेल तर पैसा आपल्या घरी टिकत नाही. त्यामुळे तुम्ही कंगाल होऊ शकता. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
Dec 20, 2022, 09:58 AM ISTVastu Tips : दुसऱ्यांच्या 'या' गोष्टी तुम्ही सर्रास वापरता का? मग आताच थांबा नाही तर येईल आर्थिक संकट
Astro Tips : अनेकांना सवय असते ते दुसऱ्यांच्या वस्तू सर्रास वापरतात. पण जर तुम्हालाही अशी सवय असेल तर आताच थांबा. कारण तुम्ही समस्यांना निमंत्रण देत आहात.
Dec 7, 2022, 10:34 AM ISTVastu tips for 2023 : नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी घरात आणा 'या' वस्तू; पैशांची जाणवणार नाही चणचण
Vastu Tips : नवीन वर्ष आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश घेऊन यावं असं प्रत्येकाला वाटतं. गत वर्षापेक्षा नवीन वर्ष कसं लाभदायक होईल यासाठी वास्तूशास्त्रानुसार काही उपाय करता येतात.
Dec 2, 2022, 07:00 AM ISTVastu Tips : घरात कोणत्या मार्गानं येणारा सुर्यप्रकाश ठरतो लाभदायक, जो क्षणात उजळवतो तुमचं भाग्य
Vastu Shastra : वास्तू (Vastu) आणि सूर्य (Sun) यांचं अनोखं नातं आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा घर विकतं घेतो किंवा एखाद घर राहण्यासाठी शोधतो तर पहिले पाहतो घरात किती सुर्यप्रकाश येतो आहे ते...ज्या घरात अधिक सूर्यप्रकाश येतो त्या घराचं भाग्य उजळतं असं म्हटलं जातं.
Nov 29, 2022, 11:14 AM ISTVastu Tips : तुमच्या बेडरूमध्ये लावा या पक्ष्यांचे फोटो, पती-पत्नीच्या नात्यात वाढेल गोडवा!
लग्न होऊनही तुमच्या नात्यामधीसल गोडवा कमी झाला असेल तर वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत.
Nov 14, 2022, 10:59 PM ISTDiwali 2022: दिवाळीनिमित्त घराला रंगरंगोटी करण्याचा विचार करत आहात, मग जाणून घ्या 'या' गोष्टी
Vastu Tips : त्यामुळे तुमचं घरात सुख-समृद्धी नांदेल. वास्तूनुसार तुमच्या घराच्या भिंतींना रंग दिल्यास तुमचं कुटुंबाचं नशिब उघले असं वास्तूशास्त्रात म्हटलं जातं. शिवाय घराची रंगरंगोटी (Home Colour) करताना वास्तूची काळजी घेतल्यास तुमच्या घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते.
Oct 19, 2022, 09:38 AM IST