vasubaras

Horoscope : धनत्रयोदशीला कुबेर 'या' राशीच्या लोकांवर करणार धनवर्षाव; कामातही होईल फायदा

Dhanteras Horoscope : आज धनत्रदयोशी. आजच्या दिवशी महालक्ष्मीची विशेष कृपा राहणार आहे. हा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? पाहा धनत्रदयोशीला 12 राशींचं भविष्य 

Oct 29, 2024, 07:25 AM IST

Vasubaras Panchang : आज वसुबारससह रमा एकादशीचं व्रत! गाय वासरांची पूजा विधीसह जाणून घ्या शुभ मुहूर्त

28 October 2024 Panchang : आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आहे, तर त्यासोबत आश्विन महिन्यातील एकादशी म्हणजे रमा एकादशी आहे. 

Oct 28, 2024, 07:24 AM IST

Horoscope : दिवाळीचा पहिला दिवस कसा असेल? 5 राशींसाठी हा दिवस खास

आज का राशिफल राशीभविष्यानुसार खास असणार आहे. कारण आज दिवाळीचा पहिला दिवस. आजचा सोमवार 28 ऑक्टोबर हा दिवस सर्व राशींसाठी महत्त्वाचा आहे. 

Oct 28, 2024, 07:07 AM IST

Vasubaras Wishes in Marathi 2024 : दिवाळीची पहिली पणती गाय-वासरांसाठी! प्रियजनांना द्या खास मराठीतून शुभेच्छा

Happy Vasubaras Wishes in Marathi : ''दिन दिन दिवाळी गायी – म्हशी ओवाळी गायी – म्हशी कुणाच्या गायी – म्हशी माझ्या मामाच्या'' असा हा दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला साजरा करण्यात येणार आहे. सोमवारी 28 ऑक्टोबरला वसुबारसला पहिली पणती गाय वासरासाठी लावली जाणार आहे. अशा या शुभ दिनाचं आपल्या प्रियजनांना द्या खास मराठीतून शुभेच्छा. WhatsApp, Instagram, Facebook स्टेट्सवरही ठेवा असं हे वसुबारसच्या शुभेच्छा. 

Oct 27, 2024, 09:33 PM IST

Vasubaras 2024 : वसुबारस का साजरी करावी? कोणत्या गाईची पूजा केली जाते, जाणून घ्या 'या' दिवशी काय करावे, काय करू नये!

Vasubaras 2024 :  दिवाळीचा पहिला सण म्हणजे वसुबारस...या दिवसापासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. पण वसुबारस का साजरी करतात तुम्हाला माहितीये का? 

 

Oct 26, 2024, 04:05 PM IST

Vasubaras 2024 : दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस कधी? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि गाय वासराचं महत्त्व

Vasubaras 2024 Date :  दिवाळीची पहिली पणती ही गाय - वासरांसाठी लावली जाते. दिवाळी पहिला दिवस हा वसुबारसपासून सुरु होतो. तिथी, शुभ मुहूर्त आणि गाय वासराचं महत्त्व जाणून घ्या. 

Oct 23, 2024, 02:12 PM IST

Vasubaras 2023 : आली दिवाळी! गाई वासरांची दिवाळी वसुबारस 9 नोव्हेंबरला होणार साजरी, अशी करा पूजा

Vasubaras 2023 : आली माझ्या घरी ही दिवाळी म्हणायची वेळ आली आहे. गुरुवार 9 नोव्हेंबरला दिवाळीचा पहिला सण घरोघरी साजरा करण्यात येणार आहे. 

Nov 8, 2023, 11:10 AM IST

Diwali 2022 : कधी आहे वसुबारस, काय आहे त्यामागील कथा?

वसुबारस फक्त गाय आणि तिच्या  वासरांसाठी नाही तर, आई-मुलं, गुरू-शिष्य, बहीण-भाऊ यांच्यासाठी देखील वसुबारस फार महत्त्वाचा आहे.

 

Oct 16, 2022, 01:04 PM IST

गाय आणि वासराच्या पूजेचं महत्व

लखलखत्या दीपोत्सवाला आजपासून सुरुवात होतेय 

Oct 16, 2017, 08:57 PM IST