महागाईनं मोडलं सर्वसामान्यांचं कंबरडं! शाकाहारी ताट 10 टक्क्यांनी महागल्यानं गृहिणींचं कोलमडलं बजेट
Rice Roti Rate: रिसर्च फर्म क्रिसिलचे मासिक 'राईस रोटी रेट'ने यासंदर्भात महत्वाचा अहवाल दिला आहे.
Jul 6, 2024, 07:42 AM ISTमांसाहारी थाळीपेक्षा शाकाहारी थाळी झाली महाग! पाहा काय सांगतो अहवाल
सर्वसामान्यांवर महागाईचा बोजा वाढला आहे. भाज्या, मसाले आणि डाळींच्या किमतीत वाढ झाल्यामुळे भारतीय स्वयंपाकघरातील शाकाहारी आणि मांसाहारी थाळींच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत. टोमॅटो, आले, मसाल्यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाल्याने शाकाहारी जेवण महाग झाले आहे.
Dec 7, 2023, 05:44 PM ISTआता जेवा व्हेज 'गद्दार थाळी' आणि '50 खोक्के एकदम ओके' नॉनव्हेज थाळी, कुठे मिळेल वाचा
गद्दार आणि 50 खोके एकदम ओके हे दोन शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच गाजलेत
Sep 14, 2022, 04:00 PM IST