vegitables store tips

नो टेन्शन! बटाटे महिनाभरासाठी राहतील ताजे, 'ही' एक टिप वापरुन पाहाच

बटाटा हा कंदमुळं या प्रकारात येतो, त्यामुळे तो लवकर खराब होतो. जर तुम्ही घरात जास्तीचे बटाटे स्टोर करत असाल तर ही  खास टिप्स घरी वापरून पाहा. 

Mar 12, 2024, 06:47 PM IST