velhe police

Crime News : शिवीगाळ करत भांडण काढलं मग चिमट्याने... पुण्यातील 'त्या' हत्येचे कारण आले समोर

Pune Crime : 13 जानेवारी रोजी पुण्याच्या वेल्हा परिसरात पुरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली असून तब्बल पावणे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Jan 29, 2023, 11:34 AM IST