venna lake

महाबळेश्वरमधील वेण्णा लेक ओव्हर फ्लो, रस्ता गेला पाण्याखाली

महाबळेश्वरमध्ये २ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.

Jul 21, 2021, 07:30 PM IST
Heavy Rain In Mahableshwar PT38S

महाबळेश्वर : वेण्णा तलाव ओव्हरफ्लो, पाणी रस्त्यावर

महाबळेश्वर : वेण्णा तलाव ओव्हरफ्लो, पाणी रस्त्यावर

Jul 7, 2019, 12:20 AM IST

महाबळेश्वरचं 'वेण्णा लेक' ओव्हरफ्लो, पर्यटकांची रीघ

महाबळेश्वरमध्ये तब्बल १०८५ मिमी पावसाची नोंद झालीय

Jul 5, 2019, 08:11 PM IST

वेण्णा लेकची गळती काढण्यात यश

महाबळेश्वर येथील वेण्णा लेक धरणाची गळती काढण्यात अखेर यश आलंय. 

Nov 20, 2017, 05:28 PM IST

महाबळेश्वर । वेण्णा लेकची गळती काढण्यात यश

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 05:23 PM IST

महाबळेश्वरच्या प्रसिद्ध 'वेण्णा' तलावाला गळती

आता १५ लाख पर्यटकांचे खास आकर्षण असलेले वेण्णा लेक वाचविण्यासाठी जलसंपदा विभाग काय पायल उचलते हे पहावे लागेल.

Nov 4, 2017, 02:22 PM IST

पावसामुळे महाबळेश्वरमधील वेण्णालेक तुडुंब

गेल्या आठ दिवसात महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून आतापर्यंत 1167 मिमी पावसाची नोंद झालीय. 

Jul 2, 2017, 05:53 PM IST

महाबळेश्वरमध्ये उठलं वावटळ, पर्यटकांची तारांबळ

महाबळेश्वरमध्ये वेण्णा लेक परिसरात उठलेल्या वावटळानं पर्यटक आणि दुकानदारांची तारांबळ उडवली.

Feb 26, 2017, 08:48 PM IST