वर्सोव्यात स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून हॉटेलची तोडफोड
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री मुंबईतल्या वर्सोवा इथं निषेध मोर्चा नेत हॉटेलची तोडफोड केली.
Jan 11, 2018, 04:22 PM ISTमुंबई | वर्सोव्यात राणेंच्या स्वाभिमानी पक्षाकडून हॉटेलमध्ये घुसून तोडफोड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 11, 2018, 01:36 PM ISTवर्सोवा बीचवर ३ तरूण बुडालेत
Aug 6, 2016, 11:42 PM ISTराष्ट्रवादीच्या नरेंद्र वर्मांवर गुन्हा दाखल
राष्ट्रवादीच्या नरेंद्र वर्मांवर गुन्हा दाखल
May 19, 2016, 09:36 PM ISTमुंबई - अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी वर्सोवा पोलीस ठाण्यात हजर
Jan 18, 2016, 03:13 PM ISTराहत्या घरी अभिनेत्री शिखा जोशी आढळला मृतदेह, आत्महत्येचा संशय
वर्सोव्यात एका मॉडेलचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळलाय. रक्ताच्या थारोळ्यातला मृतदेह या मॉडेलच्या वर्सोव्यातल्या राहत्या घरी आढळून आलाय.
May 17, 2015, 07:45 PM ISTमुंबईत मॉडेलचा संशयास्पद मृत्यू
May 17, 2015, 06:46 PM ISTऑडिट वर्सोवा : अर्ज बाद, शिवसेनेची मते कोणाला मिळणार?
शिवसेनेच्या राजूल पटेल यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्यानं वर्सोवामध्ये या निवडणुकीत धनुष्यबाण नाहीय. त्यामुळं शिवसेनेची मतं कुणाच्या पारड्यात पडतात. यावर विजयाचं गणित अवलंबून असणाराय. काँग्रेसचे विद्यमान आमदार बलदेव खोसांपुढं राष्ट्रवादी, मनसे आणि भाजपचं आव्हान आहे.
Oct 8, 2014, 11:57 AM ISTमुंबई `मेट्रोसिटी` झाली हो, चला प्रवास करूया मेट्रोचा
`गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया`, असा विघ्नहर्त्याचा गजर सकाळी १०च्या मुहूर्तावर वर्सोवा स्टेशनात झाला आणि पुढच्या काही मिनिटांतच पहिली मेट्रो घाटकोपरच्या दिशेनं सुटली.
Jun 8, 2014, 11:17 AM IST‘मेट्रो’ मुंबईची नवी लाईफलाईन आजपासून मुंबईकरांच्या सेवेला
मुंबईत मेट्रो धावणार.. धावणार असं गेले अनेक वर्षापासून बोललं जातंय.. अखेर ते स्वप्न साकार होतंय.. अवघ्या काळी वेळातच मुंबई मेट्रो सुरू होतेय. मेट्रोच्या उदघाटनाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जाणार आहेत. एमएमआरडीएनं मुख्यमंत्र्यांना अधिकृत निमंत्रण पाठवंलय. याच मुद्यावरुन भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा ही साधलाय.
Jun 8, 2014, 09:51 AM ISTवर्सोवा घाटकोपर दरम्यान मेट्रोची 12 स्टेशन
वर्सोवा घाटकोपर दरम्यान साडे अकरा किमीच्या दरम्यान 12 स्टेशन असतील. मेट्रोचा प्रवास वर्सोव्यापासून सुरू होऊन डीएन नगर, आझाद नगर, अंधेरी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, चकाला, एअरपोर्ट रोड, मरोळ नाका, साकी नाका, असल्फा, जागृती नगर, आणि घाटकोपर शेवटचे स्थानक असेल. मुंबई मेट्रो रेल्वेचं भाडं सुरूवातीला बेस्ट भाड्याच्या दीडपट असेल असा अंदाज आहे. यावरून अंदाजे कमीत कमी भाडे 10 रूपये तर जास्तीत जास्त 40 रूपये इतकं असेल असा अंदाज आहे.
Jun 7, 2014, 05:24 PM IST