vice chancellor 0

Telangana University च्या उपकुलगुरुंना अटक! बेडरुमध्ये सापडली अशी गोष्टी थेट तुरुंगात

Telangana University: या प्रकरणामध्ये लेखी तक्रार मिळाल्यानंतर छापेमारी करण्यात आली. या छापेमारीदरम्यान विभागाने हैदराबादमधील घरावर छापा टाकला. यावेळी बेडरुममध्ये सापडलेल्या गोष्टींच्या आधारेच अटकेची कारवाई करण्यात आली.

Jun 18, 2023, 05:14 PM IST

वीज वापरात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु आघाडीवर, निवासस्थानाचं वीज बिल लाखोंच्या घरात

वीज वापरात डॉ सुहास पेडणेकर यांनी सर्व विक्रम मोडले आहेत, आरटीआय अंतर्गत ही माहिती समोर आली आहे

Feb 14, 2022, 08:17 PM IST

मंगेशकर कुटुंबियांचा मुंबई विद्यापीठाच्या त्या निर्णयावर आक्षेप, नक्की प्रकरण काय?

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर (Suhas Pednekar)  यांना पत्र लिहत याबाबतची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Feb 9, 2022, 09:39 PM IST

डॉ. सुभाष चौधरी यांची नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष रामभाऊ चौधरी यांची नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  

Aug 8, 2020, 03:49 PM IST

विद्यापीठांच्या परीक्षांबाबत अनिश्चितता संपणार? मुख्यमंत्र्यांची कुलगुरुंसह चर्चा

विद्यापीठांच्या परीक्षा तसेच शैक्षणिक वर्षांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंसह व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली.

May 30, 2020, 06:04 PM IST

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत महत्वाची बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुलगुरुंशी चर्चा करणार

May 29, 2020, 02:31 PM IST

'जेएनयू'च्या कुलगुरूंना पदच्चूत करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर

विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले पाहून सुरक्षा व्यवस्थेत आणखीन वाढ करण्यात आलीय

Jan 9, 2020, 01:25 PM IST

विद्यापिठात बाहेरील लोकांची घुसखोरी; ७५० खोटी ओळखपत्र मिळाल्याचा दावा

विद्यार्थी ज्या परिस्थितीतून जात आहेत त्याची भरपाई कशी होणार? कुलगुरुंचा भावनिक सवाल

Dec 16, 2019, 03:31 PM IST

भांडण झाल्यास मर्डर करुन या, विद्यापीठाच्या उपकुलगुरुंचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

उपकुलगुरु गाजीपूरमधील सत्यदेव कॉलेजच्या आवारात सत्यदेव आणि डॉ. राम मनोहर लोहिया कॉलेजच्या संयुक्त कार्यशाळेला संबोधित करत होते.

Dec 30, 2018, 06:55 PM IST

कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु तपस भट्टाचार्य यांचा राजीनामा

कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरुंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तपस भट्टाचार्य हे कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु आहेत. तपस भट्टाचार्य यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे.

Jun 1, 2018, 11:44 AM IST

नव्या कुलगुरूंना आदित्य ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 28, 2018, 05:00 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी सुहास पेडणेकर

 मुंबई विद्यापीठाला अखेर सहा महिन्यांनंतर नवा कुलगुरू मिळला आहे.

Apr 27, 2018, 02:26 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी चूरस वाढली

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी चूरस वाढली आहे. 

Apr 26, 2018, 10:04 PM IST

मुंबई | कुलगुरूपदासाठी चार जणांचा अंतिम यादीत समावेश

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 26, 2018, 08:31 PM IST