vidarbha heat

विदर्भात उष्णतेपासून पुढील 3-4 दिवस दिलासा मिळण्याची शक्यता

 नागपुरात गेल्या 2 दिवसांपासून तापमान 45 अंशाच्या पुढे आहे. तर चंद्रपुरात 46.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे.

 

May 16, 2022, 06:44 PM IST