vidarbha

विदर्भात पावसाचं जोरदार कमबॅक

विदर्भात पावसाचं जोरदार कमबॅक

Aug 13, 2015, 12:02 PM IST

राज्यात विदर्भ, मराठवाड्यात कृत्रिम पावसाची तयारी

पाऊस लांबल्याने महागाई वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच दुष्काळात वाढ होत असल्याने शेतकरी राजा चिंताग्रस्त आहे. दरम्यान, सरसरी पाऊस कमी होईल, असा अंदाज हवामाना खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे ३० कोटी रुपये खर्च करुन कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

Jun 3, 2015, 09:16 AM IST

देशभरात उष्णतेनं लाही लाही, आतापर्यंत ११०० जणांचा मृत्यू

देशात उष्णतेचा कहर वाढतच चाललाय. आतापर्यंत देशभरात जवळपास ११०० जणांचा मृत्यू झालाय. आंध्र प्रदेशात सर्वाधिक ८५२ जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे तेलंगणात २६६ नागरीकांचा मृत्यू झाला. 

May 27, 2015, 11:09 AM IST

वेगळ्या विदर्भाचे आश्‍वासन दिले नव्हते : अमित शाह

भाजपने वेगळ्या विदर्भाचे आश्वासन कधीही दिले नव्हते. तसेच वेगळ्या विदर्भ निर्मितीचे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात उल्लेखही केलेला नाही, असे स्पष्टीकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी विदर्भबाबत एका प्रश्नावर दिले.

May 27, 2015, 09:20 AM IST

देशभरात उष्णतेचा कहर, उष्माघातानं ५०० हून अधिक जणांचा बळी

देशात उष्णतेच्या लाटेनं आतापर्यंत एकूण ४३२ जणांचा बळी घेतलाय. एकट्या आंध्र प्रदेशात आतापर्यंत १६२ जणांचा उष्माघातानं मृत्यू झालाय. तर तेलंगणात १८६ जणांनी उष्माघातामुळे जीव गमावला आहे. 

May 25, 2015, 10:00 AM IST

विदर्भात पारा चढताच राहणार, नागपूर वेधशाळेचा अंदाज

नागपूरकरांसह संपूर्ण विदर्भवासीयांच्या अंगाची काहिली होत असतानाच, येत्या दोन ते तीन दिवसांत पारा चढतीवर राहणार असल्याचं नागपूर वेधशाळेनं सांगितलंय. नागपूरमध्ये आज 46.9 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

May 19, 2015, 06:34 PM IST