video meme

Funny Video | 36 गुण जुळूनही घरच्यांनी बॉयफ्रेंडसोबत लग्न का नाकारलं? व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल हसू

Funny Video Viral : हा व्हायरल व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच त्यांनी एक मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे.

Jan 29, 2022, 01:53 PM IST