vidhan bhavan

सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांचा विधान भवनाच्या पायऱ्यांवर राडा

काय ते आमदार. काय ती हाणामारी आणि काय तो राडा. अजिबातच नॉट ओक्के. महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात बुधवारी आणखी एका काळ्या दिवसाची नोंद झाली. कारण विधान भवनाच्या पाय-यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार एकमेकांना भिडले. 

Aug 24, 2022, 11:50 PM IST
This happened on the steps of Vidhan Bhavan PT1M57S
Protest by the rulers on the steps of the Vidhan Bhavan PT4M46S

Video| विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचे आंदोलन

Protest by the rulers on the steps of the Vidhan Bhavan
- विधिमंडळाच्या पाय-यांवर सत्ताधा-यांचं आंदोलन
- भाजप-शिंदे गटाची पवार, ठाकरेंविरोधात घोषणाबाजी
- बॅनर्स हातात घेऊन विरोधकांवर टीकास्त्र
- 'बीएमसीचे खोके...मातोश्री ओके' सत्ताधा-यांची घोषणाबाजी
- लवासाचे खोके...बारामती ओके सत्ताधा-यांची घोषणाबाजी

Aug 24, 2022, 11:05 AM IST

'ज्यांनी माझी टिंगल टवाळी केली त्याचा मी बदला घेणार' देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

'मी पुन्हा आलो, एकटा नाही तर यांना सोबत घेऊन आलो' असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस

Jul 4, 2022, 12:47 PM IST
 Father in law and son in law on vidhan parishad and vidhan bhavan speakers PT3M34S

महाराष्ट्र विधिमंडळात सासरे - जावयाचं राज्य

Father in law and son in law on vidhan parishad and vidhan bhavan speakers

Jul 3, 2022, 08:55 PM IST
Vidhan Rahul Narvekar Elected VidhanSabha speaker update PT1M40S

एकनाथ शिंदे सरकारने पहिली कसोटी जिंकली

Vidhan Rahul Narvekar Elected VidhanSabha speaker update

Jul 3, 2022, 04:05 PM IST
Mumbai vidhan bhavan session dates changed PT25S

अधिवेशनाच्या तारखेत बदल

Mumbai vidhan bhavan session dates changed

Jul 1, 2022, 04:10 PM IST