vidhan sabha

आमदार परिचारकांना परत निलंबित करता येत नसेल तर बडतर्फ करा - शिवसेना

गोंधळामुळे विधानसभेचं कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.

Mar 5, 2018, 11:23 AM IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या दुसऱ्या आठवड्याचं आजपासून कामकाज

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला आजपासून सुरुवात होत आहे. 

Mar 5, 2018, 08:14 AM IST

नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत विधानसभेत शिवसेना अडचणीत

राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होणार आहे.

Mar 1, 2018, 02:54 PM IST

जम्मू-काश्मीर विधानसभेत पाकिस्तान जिंदाबादचे नारे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 10, 2018, 04:11 PM IST

गुजरात विधानसभेत भाजपचं १५०+ जागा जिंकण्याचं लक्ष्य

गुजरातमध्ये नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांआधी भाजप आणि काँग्रेसनं जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

Oct 11, 2017, 08:10 PM IST

प्रकाश मेहतांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

मेहतांच्या राजीनाम्याची मागणी करत आज विरोधक अधिवेशनात सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील.

Aug 10, 2017, 11:12 AM IST

राधाकृष्ण विखे पाटीलांना हटविण्यासाठी दबाव...

नगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेसला बसलेल्या फटक्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांमधील सुप्त संघर्ष टोकाला पोहचण्याची शक्यता आहे. यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे काँग्रेसच्या इतर ज्येष्ठ नेत्यांच्या टार्गेटवर आहेत. आता तर त्यांना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवावे यासाठी पक्षांतर्गत दबाव वाढतो आहे.

Dec 21, 2016, 07:55 PM IST