राष्ट्रवादीमध्ये या आठवड्यात 'मेगा गळती'; हे नेते सोडणार पवारांची साथ
विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत.
Sep 9, 2019, 11:59 AM ISTगणेश नाईक यांचा ११ सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का लागणार आहे.
Sep 8, 2019, 08:33 PM IST'मी पुन्हा येईन'; मुख्यमंत्र्यांना विश्वास
भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सोलापुरात सांगता झाली.
Sep 1, 2019, 09:46 PM ISTहर्षवर्धन पाटीलही भाजपच्या वाटेवर? ४ तारखेला कार्यकर्त्यांचा मेळावा
विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक बडे नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत.
Sep 1, 2019, 08:54 PM ISTआदित्य ठाकरेंनी वरळीतून निवडणूक लढवण्यासाठी युवासेनेची पोस्टरबाजी
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी ही मागणी जोर धरू लागली आहे.
Sep 1, 2019, 07:28 PM ISTपक्षांतरावर बोलणं टाळा- संजय राऊत
पक्षांतराविषयीच्या चर्चेवर ते त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.
Sep 1, 2019, 10:30 AM ISTमुंबई | निवडणुकीच्या आधी मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल २५ मोठे निर्णय
मुंबई | निवडणुकीच्या आधी मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल २५ मोठे निर्णय
Aug 28, 2019, 04:55 PM IST'...तर आम्हालाही एक वर्ष मुख्यमंत्रीपद द्या'; आठवलेंची मागणी
भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु असतानाच आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी वेगळीच मागणी केली आहे.
Jun 23, 2019, 07:53 PM IST'...तेव्हा मंत्रीपदाबाबत विचार होईल'; एकनाथ खडसेंना वेध
भाजपाचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाचे वेध लागले आहेत.
Jun 23, 2019, 06:10 PM ISTभाजपचं महाराष्ट्रात 'अब की बार २२० पार'
भाजपचं महाराष्ट्रात 'अब की बार २२० पार'
Jun 22, 2019, 07:25 PM ISTभाजपचं महाराष्ट्रात 'अब की बार २२० पार'
िधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं तयारी सुरु केली आहे.
Jun 22, 2019, 06:07 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादी समोर आता विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा पेच
लोकसभा निवडणुकीतील पराभवातून सावरत असलेले विरोधी पक्ष आता आपसातील जागा वाटप आणि आघाडीच्या पेचात अडकले आहेत. एकीकडे राष्ट्रवादीबरोबर आघाडी करू नये अशी भूमिका काँग्रेसचे पदाधिकारी घेत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीने विधानसभेच्या पन्नास टक्के जागांची मागणी सुरू केली आहे.
Jun 13, 2019, 06:22 PM IST