राज ठाकरेंचा वेगळ्या विदर्भाला विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2014, 08:11 PM ISTवेगळ्या विदर्भाला माझा विरोध - राज ठाकरे
वेगळ्या विदर्भाला माझा विरोध आहे, विदर्भाचा विकास ज्यांनी केला नाही, त्याचा राज्याला त्रास का, यासाठी राज्याचे तुकडे पाडणे हा उपाय असू शकत नाही, ज्यांनी विकास केला नाही, त्याची शिक्षा संपूर्ण महाराष्ट्राला कशी देणार, असं राज यांनी म्हटलंय.
Aug 24, 2014, 07:24 PM ISTराज ठाकरेंचा विदर्भ दौरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2014, 05:14 PM ISTविदर्भ, मराठवाडा अजूनही कोरडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2014, 11:34 AM ISTस्वतंत्र विदर्भासाठी भाजप कटिबद्ध- गडकरी
स्वतंत्र विदर्भासाठी भाजप कटिबद्ध असल्याचं, भाजप नेते नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
Jun 8, 2014, 06:25 PM ISTपाहा विदर्भात कोण आमने-सामने
विदर्भात आज दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कारण भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी, आपच्या नेत्या अंजली दमानिया तसेच काँग्रेसचे विलास मुत्तेमवार आमने-सामने आहेत.
Apr 10, 2014, 11:10 AM ISTविदर्भात मतदानाला उत्तम प्रतिसाद
देशातील सर्व नक्षलग्रस्त भागात आज मतदान होत आहे. म्हणून आजच्या मतदानाकडे सर्वांच लक्ष लागून आहे.
Apr 10, 2014, 08:22 AM ISTमराठवाडा, विदर्भ वेगळी राज्य करा - पासवान
लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांनी मराठवाडा आणि विदर्भ वेगळा करण्याची मागणी केली आहे.
Feb 21, 2014, 03:32 PM ISTफिक्सिंगचं विदर्भ कनेक्शन
फिक्सिंगप्रकरणी आणखी तीन जणांना अटक झाली आहे. यामध्य़े एका रणजी क्रिकेटपटूंचाही समावएश आहे. मनिष गुड्डेवार हा विदर्भाचा रणजी प्लेअर आहे. आणि यामुळे फिक्सिंगचं विदर्भ कनेक्शनही समोर आलंय.
May 20, 2013, 09:05 PM ISTसेनेने मूर्ती आणायला नको होती- मनसे
शिवसेना-भाजप आमदारांनी विधानसभेत गणपतीच मूर्ती आणायला नको होती. असं वक्तव्य मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी केलीय. राज्य सरकारनं सत्तेचा दुरुपयोग केला असून निलंबन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले तर आम्ही त्यांना मदत करु असेही ते म्हणाले.
Mar 30, 2012, 08:37 PM ISTयुतीचे १४ आमदार वर्षभरासाठी निलंबित
रागयड जिल्ह्यातील दिवेआगर गणेश चोरीचा तपास लागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या युतीच्या १४ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेचे १३ तर भाजपचा १ आमदार एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
Mar 30, 2012, 02:32 PM ISTउदास सरकार शेतकरी बेजार, आत्महत्या वारंवार
विदर्भात शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं. गेल्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संख्येत वाढ झाली. अकोला जिल्ह्यातल्या पाळोदी इथल्या एका कापूस उत्पादक शेतकऱ्यानं काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली.
Nov 13, 2011, 06:41 AM IST