vijay hazare

पहिल्यांदाच 'वनडे'मध्ये 500 धावा, क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विश्वविक्रम!

दोघेही षटकार चौकार मारतच राहिले अन् झाला विश्वविक्रम!

Nov 21, 2022, 06:00 PM IST

Team India: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, 'हा' फलंदाज रुग्णालयात दाखल

Indian Cricket Team: विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत एका फलंदाजाला अचानक रुग्णालयात दाखल करावे लागले. या वर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा हा खेळाडू आहे.

Nov 14, 2022, 10:36 AM IST

क्रिकेट: सांगलीच्या पठ्ठ्याने भारताला मिळवून दिला पहिला विजय

भारतीय क्रिकेट संघाचा सध्यास्थितीला जगभरात दबदबा आहे. हा दबदबा काही एका दिवसात किंवा रात्रीत निर्माण झाला नाही. त्यासाठी अनेक व्यक्तिमत्वांनी कष्ट घेतले आहे. विजय सॅम्यूअल हजारे हे सुद्धा अशाच व्यक्तिमत्वापैकी एक. आज त्यांची जयंती. जयंतीनिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्वाचा घेतलेला हा अल्पसा आढावा.

Mar 11, 2018, 08:28 AM IST

रोहित शर्माचे तीन महिन्यानंतर पुनरागमन

मांडीच्या दुखापतीमुळे गेल्या तीन महिन्यांपासून मैदानाबाहेर असेलला भारताचा धडाकेबाज रोहित शर्मा विजय हजारे चषक स्पर्धेतून पुनरागमन करतोय

Mar 2, 2017, 10:27 AM IST