vijay rupani

मुख्यमंत्री विजय रुपाणी पाहा किती मतांनी जिंकले...

  गुजरात विधानसभा निवडणुकीत एका क्षणाला पिछाडीवर चाललेले गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी विजयी झाले आहे. 

Dec 18, 2017, 11:21 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरातमध्ये एका जागेवर घेतली आघाडी

गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात काटें की टक्कर सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर आघाडी घेतली आहे.

Dec 18, 2017, 10:01 AM IST

गुजरात निवडणुकीचा शेअर मार्केटवर परिणाम

गुजरात विधानसभा निवडणुकीचा परिणाम शेअर मार्केटवर मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. गुजरात निवडणुकीत सध्याच्या कलानुसार काँग्रेसने भाजपला मागे टाकत मुसंडी मारल्याने सेन्सेक्स कोसळलाय.

Dec 18, 2017, 09:26 AM IST

Assemblyelection results Live : गुजरात, हिमाचलमध्ये भाजपचा विजय

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने  विजय मिळवलाय. मात्र, गुजरातमध्ये काँग्रेसने जोरदार टक्कर भाजपला दिली. तर हिमाचलमध्ये काँग्रेसने आपली सत्ता गमावली आहे.

Dec 18, 2017, 07:12 AM IST

क्रिकेटर चेतेश्वर पुजाराने बजावला मतदानाचा हक्क

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सकाळी ८ वाजता सुरूवात झाली आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे.

Dec 9, 2017, 11:12 AM IST

गुजरात निवडणूक २०१७ : रुपानी यांनी बजावला मतदानाचा हक्क

गुजरात विधानसभेच्या निवडणूकीत पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सकाळी ८ वाजता सुरूवात झाली आहे. 

Dec 9, 2017, 09:31 AM IST

विजय रुपाणी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 10:42 PM IST

गुजरातच्या नागरिकांना पेट्रोल - डिझेल मिळणार स्वस्त दरात

गुजरात सरकारनं राज्यातील नागरिकांना खुशखबर दिलीय. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी पेट्रोल-डिझेलवर व्हॅट कमी करण्याची घोषणा केलीय. 

Oct 5, 2017, 04:42 PM IST

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विजय रुपानी

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विजय रूपानी यांची निवड करण्यात आली आहे.

Aug 5, 2016, 06:39 PM IST