vijay vadettiwar

लोकल बंद होणार नाही; विजय वडेट्टीवार यांची मोठी प्रतिक्रिया

राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर  लॉकडाऊन लागणार का अशा चर्चांना उधान आले आहे. त्यामुळे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले आहेय

Apr 2, 2021, 11:12 AM IST

ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढणार : विजय वडेट्टीवार

 जालना शहरात VJNT, NT, SBC आणि OBC समाजाचा भव्य महामोर्चा

Jan 24, 2021, 07:21 PM IST

...अन्यथा मंत्रीपद सोडायला तयार, वडेट्टीवारांनी पक्षनेतृत्वाकडे केली 'ही' मागणी

 ओबीसी चेहरा प्रदेशाध्यक्षपदी देण्याची मागणी

Jan 13, 2021, 08:21 AM IST

वीज बिलाबाबत जनतेत तीव्र भावना, मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार - विजय वडेट्टीवार

वीज बिलाबाबत (Electricity Bill) राज्यातील जनतेत तीव्र भावना आहेत. त्यामुळे या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet meeting) चर्चा करणार असल्याचं मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार ( Vijay Vadettiwar) यांनी सांगितले. 

Nov 18, 2020, 03:14 PM IST

सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत आढाव्यानंतर निर्णय घेऊ - वडेट्टीवार

महिलांना लोकल प्रवासाची मुभा दिल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेऊन सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबतच्या प्रस्तावावर विचार.

Oct 21, 2020, 10:26 PM IST

चंद्रपुरातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दहा हजारांची तातडीची मदत

चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची तातडीची मदत देणार असल्याची घोषणा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 

Sep 2, 2020, 09:03 AM IST

'हवामान विभागाचा अंदाज चुकल्याने आमचेही अंदाज चुकले', मुंबईच्या पावसावरुन ब्लेमगेम

मुंबईमध्ये झालेल्या पावसानंतर आता ब्लेमगेमला सुरुवात झाली आहे. 

Aug 6, 2020, 08:52 PM IST

यूपीएससी परीक्षा : मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

 यूपीएससी परीक्षा विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या आश्वासनानंतर मागे घेतले.

Feb 17, 2020, 07:38 PM IST

नाराज विजय वडेट्टीवार विशेष अधिवेशनालाही दांडी मारणार

विजय वडेट्टीवार अजूनही नाराज, ४ दिवसांपासून नॉट रिचेबल

Jan 8, 2020, 09:11 AM IST

वडेट्टीवार नाराज, कोणाला कोणते खाते द्यायचा हा श्रेष्ठींचा निर्णय - थोरात

 ठाकरे सकारमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार हे अजूनही नाराज आहेत. त्यांनी आज मंत्रिंमंडळ बैठकीला चक्क दांडी मारली.  

Jan 7, 2020, 07:48 PM IST