Mystery Girl With Vijay Varma 3rd Girfriend: 'मटका किंग'मुळे चर्चेत असलेल्या विजय वर्माची ही तिसरी गर्लफ्रेंड तर नाही ना असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडलाय. ही तरुणी आहे तरी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दलची ए टू झेड माहिती...
Nagraj Manjule Matka King : नागराज मंजुळे दिग्दर्शित 'मटाका किंग' वेब सीरिजचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. कलाकारांच्या अभिनयानाचा दमदार नमुना आपल्याला पाहायला मिळणार आहे.
या अभिनेत्याने घरचा व्यवसाय आणि घर सोडून निवडला अभिनयाचा मार्ग. अनेक वर्ष संघर्ष केल्यानंतर आज तो 20,00,00,000 इतक्या कोटींचा मालक. ओळखलं का?
विजय वर्मा आपल्या अभिनयासोबतच खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. यावेळी विजय वर्मा आपल्यापेक्षा 6 वर्षाने लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसला आहे.
सिनेसृष्टीतील ही अभिनेत्री OTT प्लॅटफॉर्मवर आपल्या दमदार अभिनयामुळे चांगलीच चर्चेत असते. अलीकडे एका वेब सिरीजमध्ये तिने दिलेल्या इंटिमेट सीन्समुळे सर्वांचे लक्ष वेधले.
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटिया सध्या तिच्या बहुप्रतिक्षित आगामी 'ओडेला 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचमध्ये तमन्नाला विजय वर्माबद्दल विचारताच सर्वांच्या भुवया उंचावल्या. पण अभिनेत्रीने दिलेलं उत्तर सगळ्यांना अवाक् करणारं आहे. ज्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
होळीनिमीत्त बॉलिवूडचे अनेक कलाकार एकत्र आले होते, त्यामध्ये सोशल मीडियावर ब्रेकअपच्या अफवा सुरु असताना तमन्ना आणि विजयने रवीना टंडनच्या होळी पार्टीत सहभाग घेतला. पाहूयात त्यांचे खास क्षण
तमन्ना आणि विजय यांच्या ब्रेकअपच्या जेव्हा तमन्ना आणि विजयने इंस्टाग्रामवरून एकमेकांचे फोटो डिलीट केले. अशा परिस्थितीत आता तमन्नाने प्रेम म्हणजे काय हे सांगितले आहे? तमन्नाच्या मते, खरे प्रेम तेच असते जे कोणत्याही अटी आणि शर्तींशिवाय असते.
Vijay Varma - Tamannaah Bhatia : तमन्ना भाटियासोबत ब्रेकअप झाल्याच्या चर्चांमध्ये विजय वर्माचा नवा फोटो व्हायरल
Tamannaah Bhatia- Vijay Varma Breakup: तमन्ना भाटीया आणि विजय वर्मा बॉलिवूडचे क्यू कपल्सपैकी एक म्हणून ओळखले जातात. रिपोर्ट्सनुसार, या दोघांचा ब्रेकअप झाला आहे. दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो डिलिट केले आहेत.
विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया एकमेकांना डेट करत आहेत. आता दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
IC814 : अनुभव सिन्हाद्वारे दिग्दर्शित वेबसीरिज IC814 चा वाद वाढतच चालला आहे. आता सरकारने या प्रकरणी नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट हेडला समन्स बजावले आहे.
Vijay Varma Instagram Story: सोशल मीडियावर अनेकांनी पायलला पुरस्कार मिळाल्यानंतर तिचं अभिनंदन करणाऱ्या तिच्या आधीच्या शिक्षण संस्थेवर टीकाची झोड उठवली आहे. विशेष म्हणजे आता या कलाकारांचाही समावेश झाला आहे.
Vijay Varma: विजय वर्मानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे.
Sara Ali Khan and Vijay Varma Intimate Scene: सारा अली खान आणि विजय वर्माचा‘मर्डर मुबारक’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या इंटिमेट सीनवर विजय वर्मानं वक्तव्य केलं आहे.
Vijay Varma on Wedding plan: बॉलिवूड अभिनेता विजय वर्मानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीततमन्नासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर वक्तव्य केलं आहे.
अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा लवकरच विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. तमन्नावर तिचं कुटुंबीय दबाव टाकत असल्याची माहिती आहे.
Vijay Varma onShah Rukh Khan: विजय वर्मा आणि जयदीपअहलावतनं त्यांना जर हार्ट अटॅक आला तर त्यासाठी शाहरुख खानला का जबाबदार ठरवलं आहे.
Jaane Jaan Trailer : करीना कपूर त्याच्या वाढदिवसाला 21 सप्टेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. विजय वर्मा आणि करीनाचा जाने जान ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. पण विजया वर्मासोबत काम करण्यापूर्वी सैफने करीनाला ॲटिट्यूडबद्दल इशारा दिला होता. सैफ करीनाला असं का म्हणाला जाणून घ्या...
Vijay Varma: विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया हे दोघे त्यांच्या मालदिव्स ट्रीपवरून परत आले आहेत. अशात त्याना विमानतळावर स्पॉट करण्यात आले. अशात आता विजयचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात विजय चिडल्याचे पाहायला मिळत आहे.