Vijaya Ekadashi 2024 : विजया एकादशी व्रताने मिळतं वाजेपेय यज्ञाचं फळ, तर 'या' कलशाला आहे विशेष महत्त्व
Vijaya Ekadashi 2024 : माघ महिन्यातील कृष्णाची एकादशी तिथीला विजया एकादशीचं व्रत पाळलं जातं. एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूला समर्पित आहेत. अशा या व्रताच्या दिवशी एका विशेष कलशाला महत्त्व आहे. पौराणिक कथेमध्येही त्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
Mar 5, 2024, 10:25 AM ISTVijaya Ekadashi 2024 Date : विजया एकादशी कधी आहे? तिथी, शुभ वेळ, पूजेची पद्धत आणि पूजा साहित्याची यादी जाणून घ्या
Vijaya Ekadashi 2024 : प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी, विनायक चतुर्थी, पौर्णिमा आणि अमावस्या येते. त्यासोबत प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येते. मार्च महिन्यातील विजया एकादशी कधी आहे जाणून घ्या.
Feb 27, 2024, 01:54 PM IST