vijaya ekadashi significance

Vijaya Ekadashi 2024 : विजया एकादशी व्रताने मिळतं वाजेपेय यज्ञाचं फळ, तर 'या' कलशाला आहे विशेष महत्त्व

Vijaya Ekadashi 2024 : माघ महिन्यातील कृष्णाची एकादशी तिथीला विजया एकादशीचं व्रत पाळलं जातं. एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूला समर्पित आहेत. अशा या व्रताच्या दिवशी एका विशेष कलशाला महत्त्व आहे. पौराणिक कथेमध्येही त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. 

Mar 5, 2024, 10:25 AM IST

Vijaya Ekadashi 2024 Date : विजया एकादशी कधी आहे? तिथी, शुभ वेळ, पूजेची पद्धत आणि पूजा साहित्याची यादी जाणून घ्या

Vijaya Ekadashi 2024 : प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी, विनायक चतुर्थी, पौर्णिमा आणि अमावस्या येते. त्यासोबत प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येते. मार्च महिन्यातील विजया एकादशी कधी आहे जाणून घ्या. 

Feb 27, 2024, 01:54 PM IST

Vijaya Ekadashi 2023 : विजया एकादशीनिमित्त करा चंदनाचा उपाय, पर्स नेहमी पैशांनी राहिल भरून

Vijaya Ekadashi 2023 :  आज विजया एकादशी...त्यानिमित्ताने चंदनाच्या एका छोट्यासा उपायाने तुमची पैशांची चिंता नाहीशी होणार. बस करा हे छोटेसे काम...

Feb 16, 2023, 09:28 AM IST

Vijaya Ekadashi 2023 : कधी आहे विजया एकादशी? धनसंपत्तीसाठी जाणून घ्या मुहूर्त आणि व्रत नियम

Vijaya Ekadashi 2023 :  शत्रूवर विजय मिळवून देणारी विजया एकादशी कधी आहे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या या व्रताची तारीख, शुभ वेळ, महत्त्व आणि पद्धत...अन्यथा होऊ शकते मोठं नुकसान...

Feb 15, 2023, 12:18 PM IST