vijayendra prasad on rrr sequel

आफ्रिकेतील सेट ते हॉलिवूड दिग्दर्शक...; RRR Sequel बद्दल समोर आली महत्त्वाची माहिती!

RRR Sequel : आरआरआर चित्रपट गेल्यावर्षी प्रदर्शित झाला असून चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार देखील मिळाला होता. या चित्रपटाचा सीक्वल येईल का अशी आशा अनेकांना होती. त्यात आता समोर आलेल्या बातमीनं सगळ्यांना आनंद झाला आहे. 

Jul 27, 2023, 12:00 PM IST