काँग्रेसच्या दबावामुळेच अयोध्या खटल्याचा निकाल लांबणीवर- विनय कटियार
आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने वातावरणनिर्मिती करण्यासाठी भाजपला या निकालाचा फायदा होऊ शकतो.
Oct 29, 2018, 01:14 PM ISTमुस्लिमांना द्या वेगळा भूभाग - विनय कटियार
हैदराबाद मतदारसंघातून लोकसभेवर प्रतिनिधित्व करणारे खासदार आणि एआयएमआयएमचे अध्यक्ष यांच्या मागणीवर भाजपचे खासदार विनय कटीयार यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. मुस्लिमांनी या देशात राहू नये. तसेच, त्यांना वेगळा भूभाग देण्यात यावा, असेही कटीयार यांनी म्हटले आहे.
Feb 7, 2018, 04:00 PM IST'स्मृती इराणी प्रियांका गांधींपेक्षा सुंदर'
प्रियांका गांधींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत माफी मागण्याऐवजी भाजप नेते विनय कटियार यांनी आगीत तेल ओतायचं काम केलं आहे.
Jan 25, 2017, 08:17 PM IST'प्रियांका गांधींपेक्षा सुंदर चेहरा भाजपाकडे'
महिलांबद्दल या देशातली परिस्थिती कधी सुधारणार, असा उद्विग्न सवाल पुन्हा विचारण्याची वेळ आलीय.... कारण राजकीय नेतेच महिलांबद्दल वादग्रस्त विधानं करतायत. भाजप नेते विनय कटियार यांची प्रियांका गांधींबद्दल बोलताना जीभ घसरलीय.
Jan 25, 2017, 04:00 PM ISTराम मंदिर बांधा अन्यथा लोकांचा विस्फोट : कटीयार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 3, 2015, 03:02 PM ISTराम मंदिर बांधा अन्यथा लोकांचा विस्फोट : कटीयार
अयोध्येत राम मंदिर बांधण्याची गरज आहे. अन्यथा लोकांचा विस्फोट होईल. त्यामुळे राम मंदिराच्या मुद्द्याकडे कोणतेही सरकार दुर्लक्ष करु शकत नाही, असे विधान भाजपचे उत्तर प्रदेशचे नेतृत्व करणारे राज्यसभेतील खासदार विनय कटीयार यांनी केले.
Jun 3, 2015, 01:35 PM IST