शि.प्र.मंडळीची चौकशी कधी सुरू करणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 9, 2015, 10:29 AM ISTअशोक चव्हाणांवर कारवाईसाठी तावडेचे राज्यपालांना पत्र
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत फेरविचार करण्याची केली मागणी. आदर्श घोटाळा प्रकरणी सी बी आय ने दाखल केलेल्या अहवालात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण दोषी आढळले आहेत. हीच बाब आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील भ्रष्टचारची चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाने देखील अहवालात QUID PRO QUO असा शब्दोउल्लेख करीत नमूद केली आहे. असे असताना अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध कारवाई करण्यास परवानगी न दिल्यास पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेचा अपेक्षा भंग होईल.
Dec 24, 2013, 05:42 PM ISTराज्यातील घोटाळे आणि चौकशी समितीचा फार्स
सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चितळे समिती नेमलीय .मात्र या चौकशी समितीचा काही उपयोग होईल का, याबाबत साशंकताच आहे. कारण राज्याच्या स्थापनेपासून आजतागायत विविध घोटाळ्यांची आणि महत्त्वाच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी तब्बल ६० चौकशी आयोग स्थापन करण्यात आले होते. मात्र या आयोगांच्या अहवालावर सरकारनं कोणतीही कारवाई केली नसल्याचं जळजळीत वास्तव समोर आलंय.
Oct 18, 2013, 10:15 AM ISTसिंचन घोटाळा : पुरावे द्या, विनोद तावडेंना चितळे समितीचं पत्र
सिंचन घोटाळ्यासंदर्भातील पुरावे देण्यासंदर्भात चितळे समितीनं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडेंना पत्र पाठवले आहे. दरम्यान, मी सर्व पुरावे देणार आहे, अशी माहिती तावडे यांनी झी मीडियाला दिली.
Oct 15, 2013, 12:52 PM ISTतावडेंना संधी, फुंडकरांची उचलबांगडी
विधान परिषेदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावरुन पांडुरंग फुंडकरांची गच्छंती झालीये. तर विनोद तावडेची नवी विरोधीपक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आलीये.
Dec 16, 2011, 10:08 AM IST