vinod tawde

'हे कौतुक करण्यासारखंच,' संजय राऊतांना पटला भाजपाचा निर्णय; म्हणाले 'हा कार्यकर्त्याचा सन्मान'

'हे कौतुक करण्यासारखंच,' संजय राऊतांना पटला भाजपाचा निर्णय; म्हणाले 'हा कार्यकर्त्याचा सन्मान'

Sanjay Raut on Rajya Sabha Election: 2019 मध्ये उमेदवारी नाकारण्यात आलेल्या विनोद तावडेंना आता राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने संधी दिली आहे. यानिमित्ताने विनोद तावडेंचं राजकीय पुनर्वसन केलं जात असल्याचं बोललं जात आहे.   

Mar 5, 2026, 10:52 AM IST
NCPच्या माजी आमदाराला भाजपकडून राज्यसभेवर संधी, कोण आहेत रामराव वडकुते?

NCPच्या माजी आमदाराला भाजपकडून राज्यसभेवर संधी, कोण आहेत रामराव वडकुते?

Who is Ramrao Wadkute : भाजपने मराठवाड्यातून ज्येष्ठ राजकारणी आणि विधान परिषदेचे माजी आमदार रामराव वडकुते यांना राज्यसभेच्या निवडणुकीचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. कोण आहेत हे रामराव वडकुते?

Mar 4, 2026, 02:27 PM IST
'देवाला प्रसाद चालतो. विनोद नाही' राज्याचं राजकारण ढवळून काढणाऱ्या प्रकरणानंतर सेलिब्रिटीची 'अध्यात्मिक' पोस्ट

'देवाला प्रसाद चालतो. विनोद नाही' राज्याचं राजकारण ढवळून काढणाऱ्या प्रकरणानंतर सेलिब्रिटीची 'अध्यात्मिक' पोस्ट

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अध्यात्मिक पोस्ट, असं म्हणत या सेलिब्रिटीनं विनोद तावडे यांच्या विरारमधील कथिक पैसे वाटप प्रकरणानंतर केलेली पोस्ट चर्चेत. कोण आहेत हे सेलिब्रिटी?   

Nov 20, 2024, 08:16 AM IST
Election Commission should investigate Virar case Vinod Tawde reacts

निवडणूक आयोगाने चौकशी करावी : विनोद तावडे

Election Commission should investigate Virar case Vinod Tawde reacts

Nov 19, 2024, 08:50 PM IST
5 कोटी वाटल्याच्या आरोपावर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया

5 कोटी वाटल्याच्या आरोपावर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया

Vinod Tawde Reaction: खळबळजनक आरोपांवर विनोद तावडे यांनी पहिल्यांदाच आपली बाजू माध्यमांसमोर मांडली आहे. 

Nov 19, 2024, 02:52 PM IST
भाजपच्या नेत्याने मला पैसे वाटपाची माहिती दिली, वसई राड्यानंतर हितेंद्र ठाकूरांचा खळबळजनक दावा

भाजपच्या नेत्याने मला पैसे वाटपाची माहिती दिली, वसई राड्यानंतर हितेंद्र ठाकूरांचा खळबळजनक दावा

Maharashtra Assembly:  विरारच्या एका हॉटेलमध्ये जोरदार राडा झाला आहे. 

Nov 19, 2024, 01:47 PM IST
देवेंद्र फडणवीसांमुळे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दूर गेली? विनोद तावडेंनी सांगितलं त्यावेळी नेमकं काय घडलं

देवेंद्र फडणवीसांमुळे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दूर गेली? विनोद तावडेंनी सांगितलं त्यावेळी नेमकं काय घडलं

Vinod Tawde On Maharashtra CM Chair: एकनाथ शिंदे आले त्यानंतर सरकार भक्कम होण्यासाठी आम्हाला अजित पवारांची मदत झाल्याचे विनोद तावडे म्हणाले.

Nov 14, 2024, 06:46 PM IST
'विनोद तावडे यांच्यासाठी अनेक पर्याय...', चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान, 'भाजपामध्ये अनेक माणसं...'

'विनोद तावडे यांच्यासाठी अनेक पर्याय...', चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान, 'भाजपामध्ये अनेक माणसं...'

भाजपा नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विनोद तावडे (Vinod Tawde) यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. भाजपा पक्ष चालवण्यात विनोद तावडे यांची मोठी भूमिका आहे असं ते म्हणाले आहेत. तसंच त्यांच्यासाठी अनेक पर्याय चर्चेत असल्याची माहितीही दिली आहे.   

Jun 11, 2024, 01:35 PM IST
बिहारचं सरकार वाचवण्यात विनोद तावडेंची मोठी भूमिका; लालूंचा डाव त्यांच्यावरच उलटवला

बिहारचं सरकार वाचवण्यात विनोद तावडेंची मोठी भूमिका; लालूंचा डाव त्यांच्यावरच उलटवला

Bihar Politics : बिहारमध्ये सत्ताधारी एनडीए आघाडीने विश्वासदर्शक ठरावामध्ये आपले बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे जेडीयू भाजप सरकार कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेत त्यांच्या सरकारसाठी विश्वासदर्शक ठराव मांडला होता.

Feb 13, 2024, 12:42 PM IST
मोठी बातमी! विनोद तावडे, पंकजा मुंडेंना राज्यसभेचं तिकिट मिळणार?

मोठी बातमी! विनोद तावडे, पंकजा मुंडेंना राज्यसभेचं तिकिट मिळणार?

Rajya Sabha Election :  येत्या 27 फेब्रुवारीला राज्यसभेसाठी निवडणूक होणार असल्याने भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे. भाजप पंकजा मुंडे यांच्या नावाचा विचार करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

Jan 30, 2024, 10:58 AM IST
Vinod Tawde party in-charge for Bihar state BJP released list

VIDEO | विनोद तावडेंवर बिहार प्रभारी पदाची जबाबदारी

Vinod Tawde party in-charge for Bihar state BJP released list

Jan 27, 2024, 11:20 PM IST