सत्ताधारी पक्ष हक्कभंग कसा आणतो- नारायण राणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2017, 08:35 PM ISTसत्ताधाऱ्यांनीच तावडेंविरोधात दाखल केला हक्कभंगाचा प्रस्ताव
मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या निकालाच्या गोंधळावरून शिवसेनेनं शिक्षणमंत्री विनोद तावडेंविरोधात विधानपरिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला.
Aug 1, 2017, 06:28 PM ISTनववीच्या पुस्तकात बोफोर्स-आणीबाणीचा उल्लेख, काँग्रेसचा आक्षेप
महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक संशोधन निर्मितीनं नववीच्या पुस्तकामध्ये बोफोर्स घोटाळा आणि इंदिरा गांधींच्या आणीबाणीबद्दल दिशाभूल करणारा मजकूर दिल्याचा आरोप करत विधानपरिषदेत स्थगन प्रस्तावाची मागणी काँग्रेस आमदार संजय दत्त यांनी केली.
Jul 31, 2017, 04:33 PM ISTमुंबई विद्यापीठाची पेपर तपासणीचा घोळ : विनोद तावडेंची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2017, 01:26 PM ISTविनोद तावडे आणि कुलगुरु संजय देशमुखांचे राजीनामे घ्या- आदित्य ठाकरे
शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख यांचे राजीनामे घ्या अशी मागणी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली आहे. आदित्य ठाकरे यांनी राजभवनात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. विद्यापीठातील कारभारासंदर्भात ही भेट होती. यावेळी आदित्य यांच्यासह आमदार अनिल परब, नगरसेवक अमेय घोले हे उपस्थित होते. ऑनलाइन असेसमेंटसाठी 4 दिवस कॉलेजेस बंद ठेवणं हा निर्णय दु्र्दैवी असल्याचं आदित्यने म्हटलं आहे.
Jul 24, 2017, 01:38 PM ISTमुंबईत शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी केला योगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2017, 02:23 PM ISTपवारांच्या टीकेचा तावडेंकडून समाचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 03:45 PM IST'भरमसाठ फी आकारणाऱ्या शाळांवर कारवाई'
'भरमसाठ फी आकारणाऱ्या शाळांवर कारवाई'
Apr 27, 2017, 02:50 PM ISTखासगी शाळांच्या मनमानीला चाप, फी वाढीवर नियंत्रण
खासगी शाळांना मनमानी पद्धतीने फी वाढ करता येणार नाही. नियमानुसार दर दोन वर्षांनी १५ टक्के फी वाढ पीटीएच्या मान्यतेने घेता येईल, अशा स्पष्ट सूचना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केल्यात.
Apr 24, 2017, 06:36 PM ISTबारावीचा निकाल वेळेवर लागणार - विनोद तावडे
बारावीचा निकाल वेळेवर लागणार - विनोद तावडे
Mar 15, 2017, 06:21 PM ISTविनोद तावडेंनी घेतला रामदास कदमांचा समाचार
विनोद तावडेंनी घेतला रामदास कदमांचा समाचार
Feb 17, 2017, 08:45 PM IST'हर्षवर्धन पाटील भाजप येणार होते, पण...'
'हर्षवर्धन पाटील भाजप येणार होते, पण...'
Feb 16, 2017, 08:37 PM IST'हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये येणार होते पण...'
2014च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये येणार होते
Feb 16, 2017, 05:42 PM IST'सेल्फी विथ स्टुडंट'ला तूर्तास स्थगिती
'सेल्फी विथ स्टुडंट'ला तूर्तास स्थगिती
Jan 11, 2017, 04:35 PM IST'सेल्फी विथ स्टुडंट' निर्णयाला राज्य सरकारची तूर्तास स्थगिती
शाळाबाह्य मुलांसाठी घेण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी सेल्फी विथ स्टुडंट या निर्णयाला राज्य सरकारनं तूर्तास स्थगिती दिली आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी माहिती दिली आहे. तालुका आणि जिल्हा पातळीवर अंमलबजावणीत अडचणी असल्याने हा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याचं तावडेंनी म्हटलं आहे.
Jan 11, 2017, 01:23 PM IST